आहारात लाल केळीचा समावेश केल्यास मिळणार ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे

आयुर्वेदात काही असे औषधोपचार सांगितले आहेत की ज्यामुळे असाध्य आजार पण बरे होतात. तुम्ही कधी लाल केळींबद्दल ऐकले आहे का? नाही ना. तर ह्या केळी खाल्यानंतर कर्करोगासारख्या आजारावर पण फरक पडला आहे. आपण हिरवी आणि पिवळी केळी पहिली असेल पण लाल केळीचाही आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

लाल केळी पण अतित्वात असल्याबद्दल आपणास अजून पर्यंत माहित नसेल. आपण आपल्या आहारात पिवळ्या केळीचा समावेश करतो. ती केळी खाल्याने पण शरीराला फायदाच होतो. पण आज तुम्हाला लाल सांगणार आहोत. पिवळी केळी खाल्ल्याने फायबर आणि पोटॅशियम मिळते, लाल केळी खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर लठ्ठपणा देखील त्याच्या सेवनाने कमी होतो.

डोळ्यांना खासकरून लाल केळी खाल्याने मोठा फायदा होतो. ती केळी खाल्याने ज्यांच्या डोळ्याला नंबर आहे किंवा ज्यांच्या डोळ्याला दिसायला कमी दिसते अशा लोकांना खूप फायदा होतो. या प्रकारची केली खाल्याने कर्करोगाला पण मोठा फायदा होतो. त्यात पोटॅशियम पण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मूत्रपिंडातील दगडांपासून पण सुटकारा मिळतो.

वजन कमी करण्यास पण लाल केळींमुळे मदत मिळते. लाल केळीमध्ये कॅलरीज पण खूप कमी असल्याचे दिसून आले आहे. आपण जर आहारात लाल केळीचा समावेश केला तर आपले पोट भरल्यासारखे वाटते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास लाल केळी मदत करतात. रक्तदाब नियंत्रित असला की हृदयरोगाचा त्रास पण उद्भवत नाही.

या केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि आणि फोलेट सारखे घटक आढळून येतात. जे घटक शरीरासाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे शरीरातील झीज भरून निघण्यास मदत मिळते. हिमोग्लोबिन पण वाढण्यास लाल केळी मदत करतात. रक्ताच्या गुठळ्या पण या केळींमुळे होत नाहीत. आरोग्याला पण या केळींनी मदत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *