Thursday, January 27
Shadow

झोपण्यापूर्वी ‘या’ तेलानं करा तळपायाची मसाज ; लगेच झोप लागणार, चष्मा काढून फेकून द्याल, चरबी वितळणार

असं म्हणतात की आपण रात्री झोपताना पायाला म्हणजेच तळपायाला तेलाने मालिश केली, किंवा आपल्या बेंबीमध्ये जर तेल सोडले तर आपल्याला अनेक समस्यांमधून मुक्तता मिळते. आपल्यातील अनेक जण रात्री पायाला, गुडघ्याला तेल लावण्याचा उपाय करतही असतील. तर मित्रांनो आज आपण अशी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

तळपायाला रात्री झोपताना तेल लावल्यास कोणते फायदे होतात ? नेमके कोणते तेल लावावे ?
तर मित्रांनो रात्री झोपताना पायांना तेल लावल्यास आपल्याला विश्वास बसणार नाहीत असे फायदे होतात. फक्त ५ मिनिटे आपल्याला द्यायचे आहेत. जर आपल्याला डोळ्यांच्या काही समस्या आहेत, आपल्याला नीट दिसत नसेल, आपला चष्म्याचा नंबर वाढलेला असेल तर आपल्याला रात्री पाच मिनिटांसाठी तळपायाला मसाज करायची आहे. आपल्या या सर्व समस्या जाण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे.

जर आपण दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला थकवा आल्यासारखे होते, थोडे गळून पडल्यासारखे आपल्याला वाटते. आपण जर रात्री झोपताना ३ ते ४ मिनिटांसाठी तळपायाची मसाज केली तर आपला थकवा पूर्णतः निघून जाणार आहे आणि आपल्याला चांगली झोप लागण्यास मदत होणार आहे.

शरीरातील सर्व अवयव ऍक्युप्रेशर थेरपीमुळे मोकळे होतात आणि आपले कार्य चांगले करतात. शरीरातील रक्त देखील यामुळे खेळते राहते आणि हृदयासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. तळपायांना जर आपण रोज मसाज केली तर आपल्याला रक्त पुरवठा सुरळीत चण्यासाठी, अवयव चांगले कार्य करण्यासाठी फायदा होतो.

जर आपले वजन वाढत असेल, आपल्याला लठ्ठपणाची समस्या जाणवत असेल तर आपण तेलाने पोटावर जर मसाज केली किंवा ज्याजागी चरबी वाढली आहे त्याजागेवर मसाज केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. रोज दहा मिनिटांसाठी जर आपण हा उपाय केला तर आपले वजन कमी होणार आहे.

जर आपले धावपळीचे काम असेल, आपल्याला नीट आराम मिळत नसेल, आपल्याला टेन्शन येत असेल, मोबाईलच व्यसन लागलं असेल, शांत झोप लागत नसेल तर झोपण्याच्या पूर्वी दहा मिनिटांसाठी चांगली तळपायांची मसाज केल्यास आपल्याला चांगला फायदा मिळणार आहे.

आपल्याला रोज रात्री मसाज करताना तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. दोन्ही तेलाचे फायदे आयुर्वेदात आहेत आणि अत्यंत चांगले परिणाम आपल्याला या तेलांच्या मसाजमुळे पाहायला मिळणार आहेत. फक्त आपल्याला रात्री थोडेसे तेल गरम करायचे आहे आणि नंतर ते थोडे कोमट झाल्यानंतर मसाज करण्यासाठी लावायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *