Wednesday, January 26
Shadow

लाखो रुपयाची औषधे पण यापुढे अपयशी आहेत, पृथ्वीवरील अमृत आहेत, एकदा जरूर वापर करा…

मित्रांनो आज या खास माहितीमध्ये आम्ही एका चमत्कारी वनस्पतिबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते आहे ते आहे ओव्याचे झाड. याआधी तुम्ही कदाचित हे झाड बघितले असेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे लोक घरात कढीपत्ता किंवा कोथिंबीर यांचे झाड लावतात, त्याचप्रमाणे ओव्याचे झाड पण लावू शकता. हे अगदी सहजपणे लावता येते व याची जास्त निगराणी करण्याची आवश्यकता नसते.

आपण घरी जे ओव्याचे दाणे मसाल्यांमध्ये वापरतो, ते हे झाड नाही तर याला ओव्याचे झाड यासाठी म्हणतात की जेव्हा आपण त्याचे पान तोडून त्याचा वास घेतो तेव्हा त्याला ओव्याचा सुगंध येतो. आज आम्ही याच्या पानांचे उत्तम असे काय फायदे होतात ते सांगणार आहोत. हे जाणून घेतल्यावर तुम्ही चकित व्हाल. ही माहिती ऐकल्यावर व पाहिल्यावर मी निश्चितपणे सांगू शकतो की तुम्ही घरी ओव्याचे झाड नक्की लावाल.

मित्रांनो, ओव्याच्या पानांमध्ये कितीतरी पोषक तत्वे असतात. यामध्ये जसे की विटामीन ए, विटामीन सी, विटामीन के हे भरपूर प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट, अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म पण असतात. फक्त तुम्हाला याचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे व शरीरातील कोणत्या आजारांसाठी ही उपयोगी आहेत.

पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी, जे लोक वजन कमी करू इछितात, मेटाबोलीसम बूस्ट करण्यासाठी, शरीरातील हार्मोन्सची पातळी नियंत्रित करण्यासाठी, तसेच बद्धकोष्टता, अॅसिडिटी, जळजळ, आंबट ढेकरची समस्या दूर करण्यासाठी, मधुमेह, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यासाठी तसेच हाडांशीसंबंधित त्रास जसे की सांधेदुखी, गठिया, कंबरदुखी, रक्ताभिसरण योग्य होत नसेल, तर ओव्याची पाने हा रामबाण उपाय आहेत.

ओव्याच्या पानांमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जी शरीरात होणारी कोणत्याही प्रकारची सूज, हाडांसंबंधी समस्या, गुडघेदुखी, हाडांमध्ये वेदना, दूर करते. त्यासाठी ओव्याची २ पाने तोडून स्वछ करा. १/२ चमचा मेथी व २ ओव्याची पाने १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून प्यायचे आहे व मेथी व ओव्याचे पाने कुटून खायची आहेत ती तुम्ही मधाबरोबर खाऊ शकता.

असे तुम्ही साधारण १५ दिवस करा. मात्र ३ ते ४ दिवसात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. वेदना कमी होतील व १२ दिवसात आराम वाटेल. नसानमध्ये ब्लॉकेज असेल, वेरीगोवेन्स, शरीरात कोलेस्ट्रॉल मात्रा जास्त असेल त्यांनी पण हा प्रयोग करून बघावा. ओव्याच्या पानांचा दूसरा फायदा म्हणजे मेटाबोलीसम योग्य पद्धतीने काम करते.

बद्धकोष्टता या त्रासासाठी पण ओव्याची पाने २ व कुटून पाण्यात मिसळा, २ चिमुट काळे मीठ घाला व सेवन करा. तुम्हाला खूप फायदा होईल. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *