Thursday, January 27
Shadow

विड्याचे(नागिणीचे) १ पान ‘अशा’ पद्धतीने वापरा ; कितीही नंबरचा चष्मा असुद्या कायमचा निघून जाणार, डोळ्याच्या सर्व समस्या दूर होणार

बदलत्या जीवनमानामुळे टीव्ही बघणे, मोबाईलचा तासंतास वापर करणे, कामासाठी लॅपटॉप, कम्प्युटर्सचा जास्त वेळेसाठी वापर करणे अशा सर्व गोष्टी सध्या सुरु आहेत. यामुळे डोळ्यांच्या क्षमतेवर परिमाण दिसून येत आहे. अनेकांना चष्मे लागत आहेत. चष्म्याचे नंबर देखील वाढताना दिसत आहेत. एवढंच नाही तर लहान मुलांना देखील चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे.

डोळ्यांचा अंदुखपणा, डोळे दुखणे. डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे. रात्री झोपण्याच्या वेळी किंवा सकाळी उठल्यानंतर डोळ्यांमधून पाणी येणे अशा समस्या आपल्याला जाणवत आहेत. या समस्यांमध्ये व्हिटॅमिन अ ची कमतरता जाणवणे देखील एक समस्या आहे. अ जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

त्यासाठी आपण गाजर खाऊ शकतो आणि आणखी देखील लाल रंगाची फळ, भाज्या खाऊन आपण अ जीवनसत्वाची कमतरता भरून काढू शकतो. हे झालं आंतरिक अ जीवनसत्वाच्या कमतरतेसाठी. बाह्य दृष्टीतून विचार केल्यास आपल्याला आणखी गोष्टींचे सेवन करावे लागेल किंवा दुसरा उपाय करावा लागेल.

त्यासाठी आपल्याला विड्याची पाने घ्यायची आहेत. आपल्याला साधी नागिणीची म्हणजेच विड्याची पाने घ्यायची आहेत. साधारणतः आपण एक माध्यम आकारच पान घ्यायचं आहे. आपल्याला हे पान मिठाने धुवून घ्यायचं आहे. हे धुतल्यानंतर त्याच्यातून आपल्याला रस निघेपर्यंत बारीक करून घ्यायचे आहे. हे बारीक केलेलं पान सुती कपड्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला पिळून घ्यायचं आहे.

जो रस त्यामधून निघेल त्याला २ थेंब डोळ्यांमध्ये टाकायचा आहे. हा ऊपाय ३ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनीच करायचा आहे. साधारणतः दोन महिन्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. रोज संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस हे दोन थेंब आपल्याला डोळ्यांमध्ये टाकायचे आहेत.

आपल्याला डोळ्यांचे लाल होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांमधून पाणी येणे, अंदुखपणा, चष्म्याचा नंबर वाढणे आणि इतरही ज्या काही डोळ्यांच्या समस्या असतील त्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *