चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, तीळ आणि चामखीळ, चुटकीत घालवा…

मानवी शरीरात तोंडावर ओठांभोवती येणाऱ्या तिळामुळे सौंदर्य वाढण्यास मदत होते हे आपण अनेकदा पहिले असेल. मात्र हेच तीळ एखाद्याच्या कुरुपपणाचे कारणही असू शकते. चेहऱ्यावर येणारे मोठे मोठे आणि फुगणारे मस्से हे चेहऱ्याच्या सौंदर्यास बाधक ठरतात. आरोग्य विज्ञानामध्ये सांगितल्याप्रमाणे तीळ तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे रंगद्रव्य मेलेनिन आहे. मानवी शरीरात मेलेनिन नावाचा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे. जे शरीराच्या वेगवेगळ्या भागातील पेशींद्वारे तयार केले जाते. मेलेनिन हे कोणत्याही व्यक्तीच्या शरीरातील विविध प्रकारच्या रंगांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.

दह्यासोबत हे ‘तीन’ पदार्थ खात असल्यास आत्ताच सावध व्हा; शरीराला होऊ शकते विषबाधा

दही खाणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. दही आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे देखील देत असते. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषक घटक असतात जे शरीराला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास देखील दही आपल्याला मदत करत असते. दररोज दही खाल्ल्याने शरीर डिटॉक्सिफाइड होते. एवढेच नाही तर जर तुम्ही थकलेले, कमकुवत आणि ऊर्जेच्या बाबतीत कमी असाल तर दही