गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीच्या पानांचे ‘हे’ फायदे आपल्याला माहित आहेत का ? नसेल तर जाणून व्हाल हैराण

लवकरच आपल्याकडे गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव म्हटलं की गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आणि बाप्पांना प्रिय असणारे जास्वंदीचे फुल, दुर्वा या गोष्टी आपल्याला आठवतात. गणपती बाप्पाला आपण जे जास्वंदीचे फुल वाहतो त्या फुलाचा आणि पानांचा वापर अनेक आजारांवर उपचारासाठी करू शकतो. जास्वंदीच्या पानांचा उपयोग त्वचा रोग, मधुमेह, रोग प्रतिकारशक्ती इत्यादींच्या उपचारांमध्ये केला जातो. जर आपल्याला खाज आणि ऍलर्जीं सारख्या त्वचेच्या समस्या असल्यास हळद आणि मीठ एकत्र करत त्यामध्ये जास्वंदीचे पाने घालून त्यांना घासून तीन तासांसाठी

जर तुम्ही देखील हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने तंदूरी रोटी खात असाल तर सावधान, भोगावे लागतील हे परिणाम…

भारतात जवळपास ९० टक्के लोकांना खाण्यापिण्याचा छंद आहे. आपल्या देशात हजारो विविध प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात. सणावाराला वेगळे पदार्थ तर रोजच्या रोज असे अनेक पदार्थ आपल्याकडे खायला मिळतात. जगभरातील खवैयांना भारताबद्दल विशेष आकर्षण आहे. भारतातील मसाले आणि अस्सल शुद्ध भाज्यांनी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांबद्दल भारत आणि भारताबाहेरही तितकीच मागणी आहे. भारतात रोजच्या जेवणात एक गोष्ट कायमच पाहायला मिळते ती म्हणजे चपाती किंवा मैद्याची रोटी. साधारणपणे लोक दररोज गव्हाची एक चपाती खातात. मात्र रोटीचे बाजारात अनेक प्रकार