जर तुम्हालाही अशा प्रकारची समस्या असेल तर …………………… आजच करा ‘हे’ घरगुती उपचार

पायांच्या बाबतीत अनेक समस्या आजकाल आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. यामध्ये कॉर्न म्हणजेच पायांचे नखे ही समस्या अनेकांना त्रस्त कडून सोडते. पायाचे नखे (कॉर्न) एक गोल कठीण जाड आणि पंजे किंवा पायांवर पांढऱ्या रंगाची मृत त्वचा आहे. या समस्येमुळे आपल्याला चालणे देखील कठीण होऊ शकते. पायांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. पायाच्या कॉर्नवर उपाय म्हणून आपण अनेक घरगुती उपाय करू शकतो ज्यामुळे आपले पैसेही वाचतील आणि घरच्याघरी समस्येचे निकरणही होऊ शकते.१.

जर केस मर्यादेपेक्षा जास्त तुटू लागले असतील तर करा ‘या’ तीन नैसर्गिक घरगुती तेलांचा उपचार ; केसही गळणार नाही आणि कोंडाही थांबेल

केसांच्या बाबतीत सध्या अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. केस गळणे, जास्त कोंडा होणे, केस पांढरे होणे, डोक्याच्या फक्त एका भागातून केस गळणे आणि फाटणे या आजकाल सामान्य समस्या बनल्या आहेत. पौगंडावस्थेपासून तरुणांपर्यंत प्रत्येकजण केसांशी संबंधित विविध समस्यांशी झुंज देत आहे.केसांची गळती ही समस्या मात्र अधिक प्रमाणात आढळून येते. केसांच्या होणाऱ्या गळतीमुळे अनेकजण चिंतेत पडतात आणि महागड्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतात. कधी कधी महागडी गोळ्या-औषधे वापरूनही आपल्याला म्हणावा तितका फरक पडत नाही. हे सर्व करण्याआधी जर आपण