जर तुम्हालाही बुरशीजन्य संसर्गाची समस्या असल्यास करू नका दुर्लक्ष ; ‘हे’ चार उपाय घालवतील चार दिवसांत संसर्ग

बुरशीजन्य संसर्गामुळे त्वचेवर लाल डाग पडतात आणि खाज देखील खूप येते. आपल्या त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग फोडांसारखे दिसतात. बुरशीजन्य संसर्गाची अनेक कारणे आहेत. वातावरणातील उच्च आर्द्रतेमुळे बहुतेक लोकांना बुरशीजन्य संसर्ग होतो. जर त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग असेल तर त्यावर उपचार न केल्यास ते शरीरात इतर भागातही पसरू लागते . त्यामुळेच जर बुरशीचे संक्रमण असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि योग्य अशा काही घरगुती आणि कमी खर्चिक उपायांनी आपला आजार दूर करा. आवळा पेस्टही पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला

फक्त अरबट चरबट खाण्यानेच नाही तर रोज ‘ही’ ५ फळे खाऊन वाढू शकते तुमचे वजन ; वजन कमी करणारे ‘या’ फळांपासून राहा दूरच

आताच्या काळात प्रत्येक घरातील जेवण बदलले आहे. पूर्वीच्या काळी घरात पौष्टिक अन्न, फळे, दूध आणि इतरही घरगुती पदार्थांचे सेवन केले जायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. बाहेरील अन्नपदार्थ म्हणजेच रस्त्यावरील अथवा हॉटेल्स मधील अन्नपदार्थांवर लोकं चांगलाच ताव मारतात. यामुळे वजन वाढीची समस्या सध्या सामान्य झाली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक फास्ट जिम आणि डाएटचा अवलंब करतात. बरेच लोक जलद वजन कमी करण्यासाठी नेहमीचे अन्न खाणे देखील सोडून देतात. मात्र आपली भूक मारणे हे अत्यंत