लसूण आणि मधाच्या एकत्रित सेवनाने एका आठवड्यात होईल झपाट्याने वजन कमी ; शरीर होईल इतके बारीक की तुम्हाला ओळखणेही होईल कठीण

आयुर्वेद नेहमीच त्याच्या अद्वितीय उपायांसाठी ओळखला जातो. जिथे महागडे डॉक्टर्स आणि त्यांच्यी महागडी औषधे काम करण बंद करतात तिथं कामाला येतं ते म्हणजे आपल्या संस्कृतीने वरदान दिलेलं आयुर्वेद. अनेक जालीम समस्यांसाठी अनेक वर्षांपासून आयुर्वेद एक प्रखर उपाय म्हणून समोर आलेलं आहे. आजकाल वजनवाढीची समस्या अनेकांना भेडसावून सोडते. अशात महागड्या डाएट्स आणि इतर गोष्टींसाठी लोक वारेमाप खर्च करत आहेत. मात्र जर आपण आयुर्वेदिक उपचार अवलंबले आणि योग्य तो व्यायाम केला तर आपल्याला जास्तीचा आर्थिक करण्याचे कोणतेही

चुकूनही कोणाच्याही सल्ल्यावरून दिवसभर जास्तीचे पाणी पिऊ नका ; शरीरात होतील विचित्र बदल आणि सामोरे जावे लागेल ‘या’ समस्यांना

अनेकदा आपण कमी पाणी पिण्याच्या तोट्यांबद्दल बोलतो आणि जाणतो. दिवसाला इतके इतके लिटर पाणी पिलेच पाहिजे असा सल्लाही आपल्याला अनेकदा काहींकडून दिला जातो. मात्र जर आपण दिवसाला शारीरिक गरजेपेक्षा अधिक पाणी पित असू तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डॉक्टर आणि तज्ञ म्हणतात की आपल्या शरीरात फक्त सत्तर टक्के पर्यंत पाणी आढळते. बऱ्याचदा डॉक्टर आणि तज्ञ देखील अशी शिफारस करतात की शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका आणि जास्तीत जास्त पाणी प्या. मात्र