अनेक रोगांसाठी उपयुक्त आहे ‘ ही’ वनस्पती ; दमा, पचनतंत्र, सायनस डोकेदुखी, अशक्तपणा, थकवा एका चहात होणार दूर

अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांना आयुर्वेदात औषधी वनस्पतींची नोंद देण्यात आली आहे आणि या वनस्पतींचा वापर करून औषधे बनवली जातात. पित्तमारी म्हणून अशीच एक औषधी वनस्पती आहे जिला आपण (अंतमूळ, खडकी रास्‍ना हिं. अंतमूल, जंगली पीकवान क. किरूमंजि लॅ. टायलोफोरा इंडिका किंवा टा. ॲस्थमॅटिका कुल-अस्क्लेपीएडेसी) म्हणून देखील ओळखतो. पित्तमारी वनस्पती देखील अतिशय फायदेशीर मानली जाते आणि या वनस्पतीचा वापर करून अनेक रोग मुळापासून दूर करता येतात. पित्तमारी ही वनस्पती एक झुडुपी वनस्पती आहे. जी प्रत्येक

चमत्कारिक वनस्पती गोरखमुंडी, जुनाट खाज, दाद, खरूज रात्रीत गायब, कुष्ठरोगात फायदेशीर…

गोरखमुंडी वनस्पतीचे सेवन करा आणि व्हा ‘या’ चार जालीम आजारांपासून मुक्त गोरखमुंडी आयुर्वेदात एक फायदेशीर वनस्पती मानली जाते आणि औषध बनवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मराठीमध्ये या वनस्पतीला गोरखमुंडी किंवा बारसावोडी असे देखील म्हटले जाते. या वनस्पतीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीराला अनेक प्रकारच्या जीवाणूंपासून वाचवतात. त्यामुळे या वनस्पतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ही वनस्पती मुख्यतः ओलसर ठिकाणी वाढते आणि जुलै ते ऑगस्ट महिन्यातच आढळते. पावसाळ्यात या वनस्पतीवर फुले उमलतात, ज्याचा उपयोग