ही आहे जगातली खूपच चमत्कारी वनस्पती, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

जंगली जलेबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याकडे जंगली जिलेबीला इंग्लिश चिंच, विलायती चिंच असे देखील म्हणतात. इंग्लिश चिंचेमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. इंग्लिश चिंच चवीला काहीशी गोड असल्याने अनेकांना ती खूप आवडते. तिच्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल मात्र अनेकांना माहित नसते. इंग्लिश चिंच व्हिटॅमिन-सी समृद्ध आहे. कोरोना काळात व्हिटॅमिन सी किती महत्वाचे आहे हे तुम्हाला चांगले माहित आहे. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त यामध्ये लोह आणि प्रथिने देखील समृद्ध आहे. त्यात असलेले प्रथिने तुमच्या

लाल राजगिऱ्याची भाजी खाऊन पळवा ‘या’ आजारांना ; ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी राजगिरा खाल्यास होणार ‘असे’ काही

लाल आणि हिरव्या भाज्या म्हणजेच राजगिरा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. राजगिऱ्याची भाजी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. राजगिऱ्याच्या भाजीमध्ये फक्त पोषकतत्वेच नाही तरआजार बरे करण्याची क्षमता देखील आहे. राजगिऱ्याच्या भाजीला आपल्याकडे तांदुळाचा, लाल माठ या नावांनी ओळखले जाते. राजगिऱ्याच्या भाजीमध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-ए, खनिजे आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त, राजगिऱ्याची भाजी व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत देखील आहे. त्यामुळे राजगिराचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती योग्य राहते. लाल राजगिऱ्याची भाजी खाण्याचे