जर शरीरात ‘हे’ घातक बदल झाले असतील समजून घ्या तुम्हाला आहे ‘या’ व्हिटॅमिनची कमी

व्हिटॅमिन बी १२ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे अनेक रोग होतात. म्हणूनच शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता येऊ देऊ नये हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरातील व्हिटॅमिन बी १२ची कमतरता चयापचय, डीएनए संश्लेषण आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम करते. एवढेच नाही तर मज्जासंस्थेसाठी व्हिटॅमिन बी १२ देखील आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेची अनेक कारणे आहेत. त्यापैकी व्हिटॅमिन बी १२ समाविष्ट असलेले आहार न घेणे हे मुख्य कारण मानले

आहारात समाविष्ट असणारे ‘हे’ सहा पदार्थ करणार पित्ताचा समूळ

आजच्या धगधगत्या आणि धावपळीच्या जीवनात जर निरोगी राहायचे असेल तर व्यायाम आणि सकस आहार या दोन गोष्टींवर आपण विशेष ध्यान देणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या जेवणात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने आपण इतरांपेक्षा अधिक निरोगी, चपळ आणि उत्साही राहतो. जर काही ऍसिडिक म्हणजेच पित्त होणाऱ्या गोष्टी जरी आपण खाल्या तरी देखील काही क्षारीय (क्षारीय) पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातून ऍसिड म्हणजेच पित्त काढून टाकतात. बदामजर आपल्याला पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तर आपण आपल्या जेवणात नक्कीच बदामाचा