वैवाहिक जीवनात वरदान आहे विलायची ; आठवडाभर खा आणि शरीरात होतील ‘असे’ बदल की थकता थकणार नाही

हिरवी विलायची ही अशी एक गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. विलायचीला माउथ फ्रेशनर म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर अनेक गोड पाककृतींमध्येही विलायचीचा वापर केला जातो. विलायची दिसायला जरी छोटी असली तरी देखील ती खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषतः महिला आणि पुरुषांना वैवाहिक सुखाच्य वेळी विशेष लाभ मिळतात. विलायची तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरते हे केवळ त्याचे फायदे बघूनच ठरवता येते. त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही रोज वेलची खाण्यास सुरुवात कराल. कार्बोहायड्रेट्स,

व्हायरल तापाची ‘ही’ आहेत लक्षणे ; व्हायरल ताप असल्यास करा ‘हे’ चार उपाय

ताप हा सामान्य आजारांपैकी एक आहे. तसेच सध्याच्या काळात पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ताप येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. तापावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा हा लहान रोग देखील भयंकर रूप धारण करू शकतो. पावसाळ्यात ताप येणे ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी कारण पावसाळ्यात तापाबरोबरच आपल्याला सर्दी आणि खोकला देखील होत असतो. पावसाळ्याच्या काळात अनेकदा असे दिसून येते की लोकांना विषाणूजन्य तापाची जास्त शक्यता असते आणि बहुतेक