उंच उंच दिसणाऱ्या अशोकाच्या झाडामुळे मिळतील तुम्हाला ‘हे’ चमत्कारिक फायदे

भारतीय संस्कृतीत अशोकाचे झाड एक पवित्र झाड मानले जाते आणि या झाडाची पाने पूजेच्या वेळी वापरली जातात. अशोकाचे झाड आयुर्वेदात देखील फायदेशीर मानले जाते आणि या झाडाची पाने, साल अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरली जातात. अशोकाच्या पानांच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्याही दूर करता येतात. अशोकाच्या झाडाचे फायदे खालीलप्रमाणे आहेतमुरुमांपासून मुक्तता मिळतेचेहऱ्यावर फोड आल्यास त्यावर अशोकाच्या पानांची पेस्ट लावा. ही पेस्ट लावल्याने चेहऱ्यावर येणारे फोड बरे होतील आणि तुम्हाला त्यांच्यापासून आराम मिळेल. ही पेस्ट तयार करण्यासाठी,

स्वयंपाक घराव्यतिरिक्त मीठ आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर ; मिठाचा ‘असा’ वापर करा आणि मिळवा फायदेच फायदे

मीठ हा आपल्या जेवणाचा अथवा स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय कोणतीही भाजी बनवणे हे अशक्य असे काम आहे. मात्र फक्त भाज्या बनविण्या व्यतिरिक्त आपण मिठाचा आपल्या चेहऱ्यासाठी देखील वापर करू शकतो. उन्हाळ्याच्या काळात त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असतात. उष्णतेमुळे चेहऱ्यावर पुरळही बाहेर पडते. थोडा वेळ उन्हात उभे जरी राहिले तरी सुद्धा आपला चेहरा टॅन होऊ शकतो आणि त्वचा पूर्णपणे निर्जीव होते. उन्हाळी हंगामात होणाऱ्या या समस्यांवर फक्त थोड्या मिठाच्या मदतीने मात करता

एका रात्रीत होईल फाटलेल्या टाचांची समस्या दूर ; करा फक्त ‘असं’ काही

आजकाल फाटलेल्या टाचांची समस्या अनेकांना जाणवते. विशेष करून महिलांना जास्त प्रमाणात या समस्येला सामोरे जावे लागते. फाटलेल्या टाचांमुळे अनेकदा आपल्याला असह्य करणाऱ्या वेदनेला सामोरे जावे लागते. म्हणूनच फाटलेल्या टाचांकडे दुर्लक्ष न करणे आणि त्यांच्यावर त्वरित उपचार करणे महत्वाचे आहे. क्रॅक्ड एंकल्स म्हणजेच फाटलेल्या किंवा चिरा पडलेल्या टाचांना घरी सहज दुरुस्त करता येते. त्यासाठी तुम्हाला महागड्या औषधे किंवा क्रिमांचा वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यासाठी तुम्ही अगदी सोपे असे घरगुती उपाय करून अत्यंत कमी वेळात आपली