दात ठणकत असेल तर लसूण-लवंगाच्या अर्काचा करा उपाय ; ठणकणारा दात एकाच दिवसात होईल नीट

आता पूर्वीसारखा आहार राहिलेला नाही. पौष्टिक आहाराची जागा आता पाश्चिमात्य जेवणाने किंवा इतर काही पदार्थांनी घेतली आहे. यामुळे आपल्याला दातांच्या किडण्याची, दात दुखीची समस्या निर्माण होते. दातांसंबंधी समस्या सध्या सामान्य झाल्या आहेत. लहान मुलांमध्ये तर दातांच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दातांच्या दुखण्यावर डॉक्टरांच्या ट्रीटमेंट किंवा उपचार हे अत्यंत महागडे आहे. दातदुखी आपण घरातील काही उपायांमुळे देखील नीट करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक काळजी घ्याची आहे ती म्हणजे जास्त गरम किंवा थंड पदार्थ

हृदयरोगाशी संबंधित समस्या एका आठवड्यात होईल दूर ; जेवणात समाविष्ट करा ‘या’ पाच गोष्टी

हृदयरोगाशी संबंधित समस्या एका आठवड्यात होईल दूर ; जेवणात समाविष्ट करा ‘या’ पाच गोष्टी आपले हृदय म्हणजे शरीराचा अविभाज्य भाग आहे जो संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण करतो आणि आपल्याला ऊर्जावान ठेवतो. आपल्या हृदयाला त्याचे कार्य कसे चांगले करावे हे माहित आहे, परंतु आपण आपले कार्य चांगले करत आहोत, ही आपली जबाबदारी आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तन आणि मन दोघेही निरोगी असणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी आपण योगधारणा, चांगले खाणेपिणे हे उपायस्वरूपी नक्कीच केले पाहिजे. त्यासाठी