स्वयंकपाक घरातील ‘या’ मसाल्यापासून बनवा आयुर्वेदिक काढा ; मधुमेह, मुतखडा, डोकेदुखी, चांगली झोप सगळ्या समस्यांचे होणार निकरण

काढा हा तमालपत्रापासून बनवलेला असुद्या किंवा सुंठ, आले टाकून बनवलेला असू, काढा हा अत्यंत फायदेशीर मानला जातो. एवढंच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाक घरात तमालपत्र, सुके आले एकदम सहज आढळून येते. कोरोनाकाळापासून आयुर्वेदिक काढे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. मात्र काढे हे आतापासूनच नाही तर अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून आपल्याला आजारांमध्ये आराम देण्याचे कार्य करत आहेत. तमालपत्र हे भाज्यांना आणि विशिष्ट प्रकारचा भात तयार करत असताना आपण नेहमी पहिले असेल. तमालपत्र हे फक्त भाज्यांना चव आण्यापुरते

साखर आणि बीपीने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी रामबाण आहे आयुर्वेद ; फक्त तीन प्रकारच्या झाडांची पाने खा आणि मधुमेह, बीपी नियंत्रणात

सध्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने अनेकांना आपल्या कचाट्यात घेतले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे असे आजार आहेत ज्यावर कोणताही इलाज नाही. केवळ औषधे घेऊन या आजारांवर नियंत्रण ठेवता येते. मात्र असे काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत ज्याच्या मदतीने मधुमेह आणि उच्च रक्तदाबापासून मुक्ती मिळू शकते. अशा काही झाडांच्या पानांचा आयुर्वेदात उल्लेख करण्यात आला आहे. जे मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. जर तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब असेल तर काही विशिष्ट पानांचे सेवन केले

आयुर्वेदिक काठीने करा दात स्वच्छ ; दातांवरील पिवळेपणा, कीड, पोकळी, दुर्गंधी सर्व होईल एका झटक्यात कमी

तुमचे दात पिवळे झाले आहेत, दातात कीड झाली आहे, हिरड्यांमधून रक्त येते? या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असल्यास, टूथब्रश वापरणे पहिले बंद करा आणि दात स्वच्छ करण्यासाठी मिसवाक वापरा. आता सगळ्यांना प्रश्न पडेल की मिसवाक म्हणजे नेमकं काय ?. तर मिसवाक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक पातळ काठी किंवा लाकडी काठी आहे, जी दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्मांसह, मिसवाकमध्ये सल्फर, टॅनिन, व्हिटॅमिन सी, सिलिका, आवश्यक तेल, कॅल्शियम, क्लोराईड,