Thursday, January 27
Shadow

Day: October 5, 2021

सीताफळ खाण्याआधी 1 वेळ आवश्य पहा पुन्हा पश्ताप होणार नाही, सालाचे चमत्कारी फायदे…

सीताफळ खाण्याआधी 1 वेळ आवश्य पहा पुन्हा पश्ताप होणार नाही, सालाचे चमत्कारी फायदे…

বাংলা হেল্‌থ
फळ ही आरोग्यासाठी, शरीरासाठी खुप महत्वाची असतात आणि त्यातही आपण ऋतुमानानुसार फळ खात असू तर ते शरीरासाठी अत्यंत चांगले असते. परंतु या फळाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. हे थोडंस वेगळं फळ आहे. जितकं हे फळ गोड आणि फायदेशीर आहे तितकंच काही लोकांसाठी त्रासदायी ठरणार सुद्धा फळ आहे. या फळाचा तब्येतीनुसार, प्रकृतीनुसार वापर करावा लागतो. असे कोणते लोक आहेत त्यांना हे फळ खाता येत नाही, त्याशिवाय जर तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये झाडे असतील तर या फळाच्या सालीचा अत्यंत महत्वाचा वापर करता येतो. मित्रांनो सीताफळ एक पौष्टिक फळ आहे आणि सहज कुठेही उगवणारी एक वनस्पती आहे. सीताफळ हे कॅल्शियम, लोह, फायबर, व्हिटॅमिन C यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते. व्हिटॅमिन ब1 आणि ब2 त्याचबरोबर भरपूर सल्फर असणारे हे एक फळ आहे. ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी हे फळ अवश्य खाल्ले पाहिजे. बाळासाठी खुप चांगले असते. शिवाय ज...
अरे बापरे !!! WHO ने सांगितल्याप्रमाणे जगातील ९०% लोक घेत आहेत प्रदूषित हवेचा श्वास ; फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत ठेवायचे असेल तर प्यावे लागतील ‘हे’ चार चहा

अरे बापरे !!! WHO ने सांगितल्याप्रमाणे जगातील ९०% लोक घेत आहेत प्रदूषित हवेचा श्वास ; फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत ठेवायचे असेल तर प्यावे लागतील ‘हे’ चार चहा

বাংলা হেল্‌থ
मानवी शरीरात हृदय आणि फुफुसे खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते म्हणजेच WHO ने सांगितल्याप्रमाणे जगातील तब्ब्ल ९०% लोक प्रदूषित हवेचा श्वास घेत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती प्रदूषित हवेमध्ये श्वास घेते, तेव्हा लहान हानिकारक पदार्थ नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करतात आणि श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालींना हानी पोहोचवू लागतात. त्यामुळेच फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी, आपण निरोगी आहार घेणे आणि योगा करणे आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. कोरोनाव्हायरस शरीरात प्रवेश केल्यावर फुफ्फुसांवर थेट हल्ला करतो. हेच कारण आहे की कोरोना संक्रमित झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. आयुर्वेदानुसार श्वसन प्रणाली सामान्य ठेवणारे अनेक पदार्थ आहेत. ...
‘हे’ पाच डिटॉक्स ज्यूस पिल्यास शरीर होईल पूर्णतः साफ ; कोणत्याही महागड्या औषधांना देतंय ‘हे’ स्वस्त औषधी ज्यूस टक्कर

‘हे’ पाच डिटॉक्स ज्यूस पिल्यास शरीर होईल पूर्णतः साफ ; कोणत्याही महागड्या औषधांना देतंय ‘हे’ स्वस्त औषधी ज्यूस टक्कर

आरोग्य, रोचक, বাংলা টিপস, বাংলা হেল্‌থ
प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला सौंदर्याबद्दल विशेष आकर्षण आहे. दीर्घ आयुष्यासाठी, त्वचा तरुण, सुंदर, निष्कलंक, सुरकुत्या मुक्त असायला हवी. पण, आजकाल आपण सर्वजण ज्या प्रकारचे अन्न आणि जीवनशैली स्वीकारत आहोत, त्याचा नकारात्मक परिणाम प्रथम आपल्या त्वचेवर होतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेता तेव्हाच निरोगी आणि चमकणारी त्वचा अबाधित राहू शकते. बहुतेक स्त्रिया आजकाल रासायनिक-समृद्ध मॉइश्चरायझर्स, लोशन, क्रीम, सौंदर्य उत्पादनांसह त्यांच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यात गुंतलेली असतात. पण, त्यांचे फायदे कमी आहेत आणि तोटे जास्त आहेत. काही डिटॉक्स ज्यूस पिऊन तुम्ही तुमची त्वचा निरोगी, सुंदर आणि चमकदार ठेवू शकता. काकडीचा रसकाकडीच्या रसामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, खनिजे असतात, जी त्वचा निरोगी ठेवतात. ते त्वचेला नवचैतन्य देते. काकडीच्या रसा...