Thursday, January 27
Shadow

Day: October 9, 2021

‘या’ बोटात घाला तांब्याची अंगठी ; आयुष्यात परत कधीच पित्ताची गोळी खावी लागणार नाही, शरीरातील निम्मे आजार जाणार पळून

‘या’ बोटात घाला तांब्याची अंगठी ; आयुष्यात परत कधीच पित्ताची गोळी खावी लागणार नाही, शरीरातील निम्मे आजार जाणार पळून

आरोग्य, रोचक, लाईफस्टाईल, বাংলা টিপস, বাংলা হেল্‌থ
काही असे आजार आहेत जे आपण कितीही महागडी औषधे घेतली किंवा कितीही महागडे उपचार घेतले तरी आपला पिच्छा सोडवत नाही. आयुर्वेदात मात्र अशा समस्यांचे अत्यंत योग्य पद्धतीने निवारण केले जाते. अनेकांना माहित असेल की जेव्हा हॉस्पिटल्स नव्हते, गोळ्या औषधं नव्हती तेव्हा आयुर्वेदाच्या मदतीने लोक बरे झालेले आहेत. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्वाचे स्थान आहे. अक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर या दोन उपचार पद्धती आयुर्वेदासोबत तितक्याच महत्वाच्या आहेत. या उपचार पद्धती चीनमधून आलेल्या आहेत असे अनेकांना वाटते मात्र असं नाहीये. भारतीय आयुर्वेदिक संस्कृतीने हे सर्व काही जगाला दिलेलं एक वरदान आहे आजही ते भारतीय उपचारपद्धतीलाच फोल्लो करतात. एखादा व्यक्ती हा बऱ्याच दिवसांपासून आजारी असतो आणि नंतर त्याला एखादी अंगठी वगैरे घातली जाती आणि नंतर लगेचच तो बरा होता. आता सर्वांना ही अंधश्रद्धा वाटेल मात्र असं नाहीये. ...
‘या’ ७ आजारांमध्ये किंवा लक्षणांत वांग खात असाल तर आताच करा बंद ; वांगे खाणे ठरू शकते आपल्याला खूपच त्रासदायक

‘या’ ७ आजारांमध्ये किंवा लक्षणांत वांग खात असाल तर आताच करा बंद ; वांगे खाणे ठरू शकते आपल्याला खूपच त्रासदायक

आरोग्य, रोचक, বাংলা টিপস
आजकाल आपल्याला वांग्याची भाजी ही हॉटेलमध्ये देखील खूप पाहायला मिळते. वांग्याची भाजी आपण खरी देखील खूप वेळा खातो. वांग्याची भाजी ही गुणधर्माने तीक्ष्ण, मधुर, वातकारक, कफकारक, वीर्योत्पादक आहे. आयुर्वेदानुसार वांगे खाल्याने अनेक आजार आपले पळून जातात मात्र काही आजार वांग्यामुळे वाढतात देखील. अनेक आजारांमध्ये वांग खाण हे वर्ज्य आहे. आयुर्वेदातील अग्रगण्य समजला जाणारा ग्रंथ निगन्तुक रत्नाकर यामध्ये सांगितल्याप्रमाणे जास्त बीज असणार म्हणजेच जास्त बिया असणार वांग हे विष समान आहे असं संबोधलं जात. असं असलं तरीदेखील काही असे देखील वांग्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे वांग्यामध्ये आपल्याला निश्चित फायदा मिळतो. वांग हे कुणी खाण टाळावं ?ज्यांना औषध-उपचार चालू आहेत. मग कुठल्याही प्रकारचे औषध-उपचार असू देत. जसं की आयुर्वेदिक औषधउपचार किंवा डॉक्टरांकडील उपचार. वांग हे यामध्ये पूर्णतः बंद करायचं आहे. वां...
संधिवात, पित्त, रोगप्रतिकारशक्ती, खोकला, कफ, पांढऱ्या पेशी सगळं व्यवस्थित ठेवणार ‘ही’ संजीवनी बुटी ; फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क

संधिवात, पित्त, रोगप्रतिकारशक्ती, खोकला, कफ, पांढऱ्या पेशी सगळं व्यवस्थित ठेवणार ‘ही’ संजीवनी बुटी ; फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क

आरोग्य, रोचक, लाईफस्टाईल, বাংলা টিপস
२०२० मध्ये एका आयुर्वेदिक वनस्पतीची मागणी वाढली आणि ती वनस्पती आहे गुळवेल. गुळवेलाला हिंदीत गिलोय तर संस्कृतात गड्डूची असं म्हणतात. गुळवेल हे काही आजारांसाठी अत्यंत फायदेशीर आहे तर काही आजारांमध्ये आपण गुळवेल घेणे टाळले पाहिजे. गुळवेल ही आयुर्वेदातील अत्यंत महत्वाची अशी वनस्पती आहे. गुळवेलच्या वापराने आपल्या पांढऱ्या पेशी वाढतात. पांढऱ्या पेशी ह्या सैनिकी पेशी वाढतात. त्यामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढते आणि आजाराशी लढायला आपल्याला ताकद मिळते. त्यामुळे लहानमुलांना किंवा इतरांना देखील आजारी असल्यास गुळवेलचा काढा वैगैरे सेवन करण्यास सांगितले जाते. गुळवेल ही वेलवर्गीय वनस्पती आहे. फळजीवी वनस्पती आहे. आंब्याच्या झाडावर वाढणाऱ्या गुळवेलाचे गुणधर्म हे वेगळे असतात आणि कडुनिबांच्या झाडावर वाढणाऱ्या गुळवेलाचे गुणधर्म वेगळे असतात. आयुर्वेदात कडुनिबांच्या झाडावर वाढणाऱ्या गुळवेलीला सर्वस्रेष...