Thursday, January 27
Shadow

Day: October 16, 2021

हलणारा दात काढण्यापूर्वी हा उपाय कराच ;  ज्वारीचा उपाय करेल दातातील कसलीही कीड १० सेकंदात गायब

हलणारा दात काढण्यापूर्वी हा उपाय कराच ; ज्वारीचा उपाय करेल दातातील कसलीही कीड १० सेकंदात गायब

आरोग्य, रोचक, लाईफस्टाईल, বাংলা টিপস
आपले दात हे शरीराचं आंतरिक आणि बाह्य असं दोन्ही सौंदर्य जपण्याचं काम करतात. आपले हसणे इतरांपासून वेगळे असते त्याचं कारण म्हणजे आपले दात. खाणे आणि हसणे या दोन्ही महत्वाच्या गोष्टी दातांमुळे होतात. जर माणसाला दातच नसते तर काय झालं असतं याचा विचारही आपण करू शकत नाही. दातांच्या विविध समस्या देखील आपल्याला बघायला मिळतात. दात दुखणे, दात किडणे, दातांच्या मध्ये छिद्र पडून दातांमध्ये अन्नाचे कण अडकणे ज्यामुळे आपल्याला दुर्गंधीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी आपण गोळ्या-औषधांचा वापर करत असतो. तर मित्रांनॊ आपण घरगुती उपाय करून देखील बरे होऊ शकतो आणि दातांचे दुखणे पळवून लावू शकतो. त्यासाठी आपल्याला आदिवासी भागातील जोंधळा म्हणजेच आपल्याकडील ज्वारी घ्यायची आहे. ज्वारीमध्ये बालकर्वशीतल नावाचा गुणधर्म असतो. ज्वारी ग्लूटेन फ्री म्हणजेच साखरीय मुक्त असते. यामध्ये...