Thursday, January 27
Shadow

Day: November 1, 2021

ही संजीवनी बुटी, नशिबाने मिळाली तर सोडू नका, ही देवाची देणगी आहे.

ही संजीवनी बुटी, नशिबाने मिळाली तर सोडू नका, ही देवाची देणगी आहे.

आरोग्य
नमस्कार मित्रांनो कसे आहात ? मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्ही सगळे स्वस्थ आणि खूष राहा.पृथ्वी वर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती देवाने निर्माण केल्या आहेत . प्रत्येकाचा आकार आणि गुण हे वेगवेगळे असतात. आज मी अशा एका झाडाची ओळख करून देणार आहे की जे आपल्या घराची शोभा वाढवते. घराची शोभा वाढविण्यासाठी निवडुंग लावतात ,त्याला खूप काटे असतात पण त्याचे औषधी गुणधर्म हे देखील खूप आहेत.या वनस्पतीला हिंदीत हरठूनीया किंवा नागफणनी म्हणतात. उर्दूत नागफून्नी म्हणतात तर गुजरातमध्ये चुहर्थल्लू म्हणतात आणि बंगालीत नागफण आणि पंजाबीत चित्तोहर म्हणतात.नेपाळमध्ये याला सिवडीभेद म्हणतात.तर इंग्लिश मध्ये प्रिकली पियर म्हणतात. जुन्या काळात कान टोचण्यासाठी निवडुंगाचे काटे वापरले जात कारण त्यात अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे कानला जखम किंवा आणखी काही त्रास होत नसे.हे झाड सरळ ५ ते १० फूट वाढते.आणि या...