Thursday, January 27
Shadow

Day: November 2, 2021

२ वेळा लावा, हात-पाय, पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी कायमची बंद, अगदी ९० वर्षांचा माणूस देखील धावू लागेल….

२ वेळा लावा, हात-पाय, पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी कायमची बंद, अगदी ९० वर्षांचा माणूस देखील धावू लागेल….

आरोग्य
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, गुढघेदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी किंवा टाच दुखत असेल ,मान दुखत असेल ,, आजकाल सांधेदुखीची समस्या वाढत जात आहे फक्त वृद्ध नाही तर तरुण लोकांना पण त्रास होत आहे.याचे कारण म्हणजे जास्त प्रमाणात बाहेरचे जंकफूड खाणे, किंवा वेळेत न जेवणे ,झोपणे याचा यामुळे हा त्रास होऊ शकतो. यापासून सुटका मिळण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे, त्यासाठी पहिले आपण घेणार आहे लसूण , हा घरी असतोच तसेच हा औषधी आहे सांधेदुखीत याचा उपयोग होतो एक पाकळी लसूण खाल्ली तर याचा फायदा होतो. ही जर माहिती आवडली तर लाइक करा सबस्क्राईब करा. आपल्या शरीरात पोषक तत्व किंवा कॅल्शिअमची कमरतता असेल तर सांधेदुखी होते, यासाठी जास्त प्रमाणात लसूण घेतला आहे , दोन मोठे गड्डे लसूण सोलून घेतला आहे. हे लसूण तेल खूप उपयोगी असते,जर तुम्ही कोणतेही दूसरे तेल घेऊन मालिश केली तर असा फायदा होणार नाही ,जो फायदा ल...
२ मिनिटात दातातील वेदना व कीड समाप्त करण्याचा अद्धभूत उपाय, एकदा करून बघा…

२ मिनिटात दातातील वेदना व कीड समाप्त करण्याचा अद्धभूत उपाय, एकदा करून बघा…

आरोग्य
नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे रोज तक्रारी येतात की सर तुम्ही दातांच्या वेदना दूर करण्याचा नैसर्गिक उपाय सांगा. मी या माहितीमध्ये मी तुम्हाला कडूनिंबाच्या पानांचा उपयोग करून दातांच्या वेदना दूर करण्याचा एक उपाय सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दातांची वेदना १ ते २ मिनिटात दूर करू शकाल. कडूनिंब खूपच गुणकारी आहे. आयुर्वेदात पण कडूनिंबाचे खूप महत्व सांगितले आहे. मित्रांनो, कडुनिंबाचे पान खूपच कडू असते पण खूपच प्रभावशाली असते. हे खाज, खरूज, नायटा तर ड्यू करतेच, पण त्याचबरोबर दातांच्या वेदना दूर करते. तसे बघितले तर मित्रांनो, दातांचे दुखणे इतके जास्त व वेदनादायक असते की व्यक्ति कितीही शक्तीशाली असली, दातांच्या वेदना सहन करण्याची त्याच्यामध्ये ताकद असली तरी तो दातांच्या वेदना सहन न होऊन रडू लागतो. दातांचे दुखणे हे असे दुखणे आहे की ते कोणाला कधीही होऊ शकते. म्हणून आपल्या फायद्या...