
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. तुम्ही या चार बिया फक्त अकरा दिवस खा. डोळ्याचा नंबर नक्की कमी येईल,केस गळती तुमची पूर्णपणे कमी होऊन जाईल. पावसाळ्यामध्ये जी केस गळती होते ती पुर्णपणे निघून जाईल. वजन तुमचं नियंत्रणात राहील. रोगप्रतिकारशक्ती मध्ये वाढ होईल. आयुष्यामध्ये महिलांमध्ये कधीही स्तनाचा कॅन्सर होणार नाही.
रोज चार या प्रमाणे वर्षातून अकरा दिवस खाल्ल्या तर आयुष्यामध्ये कधीही स्तनाचा कॅन्सर होणार नाही. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे. ही बी कोणती आहे? या बियांचे सेवन कसे करायचे? हे सर्व आपण पाहुयात.
ह्या ज्या बिया आहेत त्या अनेक दृष्टीने उपयुक्त आहेत. ह्या ज्या बिया आहेत त्या तांबडा भोपळ्याच्या आहेत. याला काही ठिकाणी डांगर सुध्दा म्हटले जाते. हिंदीमध्ये याला कद्यू असे म्हणतात. आपल्याला हे बाजारामध्ये सहज मिळते.
आपण याची भाजी करून खात असतो या तांबड्या भोपळ्याची आणि बिया या आपण फेकून देत असतो. तर या बियांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि या बियांचा जर तुम्ही वापर केला तर अत्यंत या गुणकारी बिया आहेत. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, शरीरातील शुगर कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर याच्या चार बिया जर खाल्ल्या चवीला सुद्धा छान असतात. आपण याचे सालटे काढले की बदामासारखी बी मिळते.
अशा चार बिया आपल्याला खायच्या आहेत. जास्त खाल्ल्या तरी कुठलाही परिणाम होत नाही. कमीत कमी चार बिया खायच्या आहेत आणि अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत या बिया खाऊ शकतो. पावसाळ्यामध्ये बऱ्याच महिलांना केस गळती होत असते तर ती का होते? केस गळतीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध पोषणतत्वांची कमतरता.
तर या ज्या बिया आहेत तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन C आणि E असते. हे केस वाढीसाठी आणि केसांची मजबुती करण्यासाठी जी आवश्यक जीवनसत्व आहेत ती सर्व या बियांमध्ये असतात. त्यामुळे केसगळतीची समस्या पुर्णपणे थांबून जाते.
ज्या व्यक्तींच्या डोळ्याला चष्मा लागलेला आहे तर डोळ्याचा चष्मा कमी करण्यासाठी या बिया अत्यंत उपयुक्त आहेत. यामध्ये व्हिटॅमिन A खूप मोठ्या प्रमाणात आहे याला आपण बीटा कॅराटीन म्हणतो. बीटा कॅराटीन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे डोळ्याचा नंबर कमी होईल. मोतिबिंदूंचा त्रास असेल तर निघून जाईल.
याचं जर जास्त दिवस जर सेवन केलं तर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मेडिकल दुकानांमध्ये सुद्धा या बिया मिळतात. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना या बिया अवश्य द्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. थकवा येत असेल तर तो बंद होतो. या बियांमुळे पचन मार्ग स्वच्छ होतो.
पचन मार्ग स्वच्छ झाल्यामुळे विविध प्रकारच्या ज्या डायजेशनच्या समस्या आहेत त्यासुद्धा निघून जातात. बऱ्याच महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे वर्षभरातून तुम्ही अकरा दिवस या बिया प्रत्येक माताभगिनींनी खायच्या आहेत चार बिया अकरा दिवस उपाशीपोटी. आयुष्यामध्ये कधीही स्तनाचा कॅन्सर होणार नाही.
याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. व्हिटॅमिन्स आहेत. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा हाय बीपी किंवा लो बीपीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी या बियांचे सेवन अवश्य करायला पाहिजे. यामुळे आरोग्य चांगले राहते. तर या बियांचा वापर नक्की करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.