अनोश्यापोटी हा पदार्थ ७ दिवस खा म्हातारपण कधीच नाही, वजन कमी, बीपी, शुगर नियंत्रित…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज एक सुंदर उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा आजचा उपाय केल्याने B P चा, शुगर चा त्रास आहे किंव्हा पित्ताचा त्रास आहे, पोटात वारंवार गॅस निर्माण होतो, सोबतच सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होत नाही.

बऱ्याच व्यक्तींच्या पोटात वारंवार जंत होतात अश्या व्यक्तींसाठी सोबतच ज्या लोकांना नुकताच हार्ट अ टॅ क येऊन गेला असेल, हृदयाची कार्य क्षमता कमी असेल, रोग प्रतिकारशक्ती कमी असेल अश्या सर्वांसाठी हा आजचा उपाय आहे. तसेच बरेच लोक थोडे जरी चालले तरी दम लागतो लगेच अशक्तपणा, थकवा जाणवतो, अश्या व्यक्तींसाठी तसेच दबलेल्या आखडलेला नसा असतील या सर्व मोकळ्या होण्यासाठी आजचा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. अश्या या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत? चला तर मग पाहुयात..

मित्रांनो असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे विड्याचे पान किंव्हा याला खाऊचे पान सुद्धा म्हंटले जाते. प्रत्येक जागी याला वेगळे ही नाव असू शकत. अस हे पान आपण घ्यायचे आहे. हे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर याचा जो काळा पडलेला देट आहे तो कापून टाका व बाकीचे पूर्ण दोन पाने आपल्याला लागणार आहेत.

मित्रांनो विड्याच्या पानात शरीरास लागणारे भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, पोटॅशियम घटक शरीरातील थकवा, कमजोरी, स्वासा संबंधिचे आजार याशिवाय छातीमध्ये जमा असणारा कप हे आजार कमी करण्यासाठी विड्याचे पान अत्यंत उपयुक्त ठरत. सोबतच विड्याचे पान खाल्याने पाचन शक्ती तसेच पोट सुद्धा साफ होण्यास मदत होते. म्हणून आजचा उपायासाठी आपल्याला दोन खाऊचे पाने लागणार आहेत.

मित्रांनो अशी ही दोन पाने घेतल्यानंतर त्याचे बारीक – बारीक तुकडे करून घ्या. पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसूनमध्ये ऍलिसीन नावाचे रसायन आहे. एलिसिन हे अँटिबायोटिक च काम करत. लसनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत. रक्ताच्या गाठी बनत नाहीत. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. लसूण पित्त होण्यापासून आपला बचाव करत. म्हणून आजच्या उपायासाठी लसणाच्या दोन पाकळ्या लागणार आहेत. अश्या या दोन पाकळ्या बारीक केलेल्या विड्याच्या पानात टाका.

पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आले. आयुर्वेदामध्ये आले ला महाऔषध असे म्हंटले जाते. आल्या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, व्हिटामिन C, व्हिटामिन ब, केरोटीन, थायमीन, भरपूर प्रमाणात असते. अपचन पोटाच्या समस्या, पोटात गॅस धरणे, सर्दी खोकला, यावर आले उपयुक्त ठरते. म्हणून आजच्या उपायासाठी आले लागणार आहे. आपल्याला या साठी 5 ग्राम आले लागणार आहे.

असे हे तीन ही पदार्थ चांगल्या प्रकारे कुटून घ्यायचे आहे एकजीव करायचे आहे. किंव्हा दगडावर तुम्ही याला चांगले बारीक करून घेऊ शकता. असे हे मिश्रण चांगल्या प्रकारे कुटून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते कॉटन च्या कपड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचा रस पिळून घ्यायचा आहे. असा हा रस मिळाल्यानंतर या मध्ये शेवटचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे मध.

एक छोटा चमचा मध या मध्ये टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करा. एकजीव केल्यानंतर हे जे तयार झालेले औषध आहे हे बोटाच्या साहाय्याने चाटून खायचे आहे. सकाळी उठल्यानंतर हे खा. यानंतर एक सात काहीही खाऊ नका. सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा..

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *