तुमच्या तळहातावर अर्धा चंद्र आहे का? जाणून घ्या महत्व…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो असे मानले जाते की आपल्या हस्तरेषावरती आपलं नशीब अवलंबून असते. तुमच्या हातावरील हस्तरेषा तुमचं नशीब बदलतात. आज आपण या बद्दलच माहीती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर तुमच्या हातातील हस्तरेषावर अर्धा चंद्र बनत असेल तर त्याच अर्थ काय होतो? याच रहस्य काय आहे? हे आज आपण पाहणार आहोत.

अस मानलं जातं की आपली हस्तरेषा भूत, वर्तमान आणि भविष्य या बद्धल सांगत असते. मित्रांनो तुम्ही तुमचे दोन्ही हात जवळ घेऊन या. जर त्या मध्ये अर्धा चंद्र बनत असेल तर अशी व्यक्ती Attractive स्वभावाची असते.

असे लोक जीवनामध्ये आपले लहान पणीचे मित्र किंव्हा अश्या एका व्यक्ती बरोबर लग्न करतात जे व्यक्ती बाहेरच्या देशात राहतो. तसेच हे व्यक्ती खूप हुशार असतात आणि प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे करतात. कुठल्याही संकटांना न घाबरत सामोरी जातात.

आता पाहूया जर तुमचे दोन्ही हात जुळवल्यानंतर त्यामध्ये अर्धा चंद्र जर नाही बनला तर ती व्यक्ती कशी असते. जरी एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये चंद्रकोर बनत नसेल तर ती व्यक्ती खूपच शांत व दयाळू असते.

अश्या लोकांना आरामात काम करायला आवडते. माणूस म्हणून ते खूपच चांगले असतात. मित्रांनो जर तुमच्या हातामध्ये सरळ रेष बनत असेल तर असे व्यक्ती खूपच शांत आणि सरळ असतात, पण अश्या प्रकारे सरळ रेष बनणारे लोक खुपच कमी असतात.

आता पाहुयात ते लोक ज्यांची हस्तरेषा जुळतच नाही. म्हणजे रेष वरती किंव्हा खाली होते. अशी हस्तरेषा असणारे लोक दुसऱ्यांचा विचार करत नाहीत. लोक माझ्याबद्धल काय विचार करतात या गोष्टींनी त्यांना काहीही फरक पडत नाही. तसेच आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींबरोबर राहायला त्यांना आवडते. मित्रांनो तुमची हस्तरेषा कशी आहे? कंमेंट करून नक्की सांगा.. माहिती आवडली असेल तर लाईक करून शेअर करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *