सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत ही फुले, ११ रोग मुळापासून बरे करते…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आम्ही तुमच्या साठी दररोज नवनवीन उपाय घेऊन येत असतो. आज ही असाच आपल्या सर्वांना उपयुक्त असा उपाय घेऊन आलो आहे. मित्रांनो आपल्या घराच्या आजूबाजूला एक औषधी वनस्पती असेल पण तुम्हाला त्याचे आयुर्वेदिक उपयोग माहीत नसतील. त्या औषधी वनस्पती चे नाव आहे जास्वंदी.

मित्रांनो जास्वंदी ची फुले खूप मोठी मोठी असतात, पण आपणाला ती फुले न लागता जी छोटी छोटी पुनगळीसारखी फुले असतात ती या उपायासाठी लागणार आहे. जिथे जिथे तुम्ही जात तिथे तुम्हाला हे फुल पाहायला मिळते. केसांसाठी हे फुल एकदम रामबाण आहे. जर तुमची केस गळती होत असेल तर तुम्ही जास्वंदी फुलाचे तेल काढून लावा. तुमची केस गळती लगेच थांबेल.

मित्रांनो हे तेल कसे तयार करायचे तर 10 ते 15 पाने आणि 100 ग्राम खोबरेल तेल हे कमी गॅस वर गरम करायचे आणि थोड याला लाल होऊन द्यायचं. नंतर ते चाळनीने चाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं. याचा वापर तुम्ही अवश्य करू शकता. तुमची केसगळती अवश्य बंद होईल. या मुळे तुमच्या केसांना नक्की लाभ मिळेल.

मित्रांनो ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी 1 किंव्हा दोन फुले खायची आहेत. हे फुल कस चावून खायचं तर जी याची खालची हिरवी दांडी आहे ती काढून टाकायची तसेच जे फुलाच्या मधी जी फुंकेसर असतो तो सुद्धा काढून टाकायचा आणि फक्त पाकळ्या चावून खायच्या. ज्या लोकांना मूत्राशयाचे त्रास आहेत असे लोक सुद्धा हे फुल खाऊ शकतात.

तसेच ज्या लोकांचे तळपाय जळजळ करतात ते लोक सुद्धा हे फुल चावून खाऊ शकतात. मित्रांनो ज्या लोकांना ऍसिडिटी, पोट साफ न होणे, अश्या लोकांनी सुद्धा हे फुल झाल्यानंतर सर्व समस्या निघून जातील. या फुलांचा वापर फक्त उन्हाळ्यात करावा थंडीत जास्त वापर याचा करू नये.

ज्यांना किडनी स्टोन चा त्रास आहे त्यांनी सुद्धा या फुलाच्या पाकळ्या खाल्या तरी चालतील. या मध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असत. तसेच कॅरोटीन खूप प्रमाणात असत. केरोटीन हे डोळ्यांसाठी खूप चांगले असते. ज्यांच्या डोळ्यांची नजर कमी झाली आहे अश्या लोकांनी खरच फे फुल खावं.

मित्रांनो ज्या लोकांचे केस पांढरी झालेली आहे त्यांनी एक ग्लास गोमूत्र घ्यायचे आहे आणि दोन ते तीन जास्वंदी ची फुले घेऊन यांची पेस्ट बनवायची आहे. हे पेस्ट संध्याकाळी झोपतांना डोक्यावरती लावा. सकाळी धुवा. हा उपाय तुम्ही 15 दिवस करा तुम्ही केस पूर्ण पणे काळे होतील. केसांना चकाकी येईल, केस दाट होतील, केस तुटणार नाहीत.

आणखीन एक याचा फायदा म्हणजे तुम्हाला थकवा वाटत असेल कमजोरी वाटत असेल तर एक ग्लास पाणी घ्या त्या मध्ये दोन ते तीन फुले उकळवत टाका आणि त्या मध्ये लिंबू टाका. नंतर तो रस गाळणीने गाळून घ्या व थंड झाल्यावर प्या. या मुळे तुमचा थकवा कमजोरी निघून जाईल.

मित्रांनो या फुलांमध्ये व्हिटामिन C आहे, हे अँटीऑक्सिडंट आहे, फायबर पण खूप प्रमाणात आहेत. या मध्ये जे अँटीऑक्सिडंट घटक असतात ते आपल्या चेहऱ्यावरील जे पिंपल्स असतात ते घालवून टाकण्याचे काम करतात. तर मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कंमेंट करून सांगा…

मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही कृती करू शकता, https://youtu.be/PRp1iBlUGxM मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *