
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचा उपाय हा विशेष आहे, आणि प्रभावी आणि रामबाण आहे. या उपायाने 20 वर्ष जुनी गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी हा जो त्रास आहे तो एका रात्रीत कमी होईल. सांधेदुखी वर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे.
जर तुमच्या शरीरात कॅल्शियम ची कमतरता भासत असेल, हाडांच्या समस्या असतील, मनकादुखी, आणि थोडस काम केल्यानंतर अंगदुखी तर या समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खारीख. खारीख आपण पाहिलीच असेल. खजुराचे सुख रूप असत हे. म्हणून तर या मध्ये पौष्टिकता खूप असते. ही खारीख फुफुसची ताकद वाढवते, श्वसनासंबंधी जे आजार आहेत अस्थमा, स्वास घेण्यास त्रास, तर रोज दोन खारीख फक्त खा.
15 दिवस जरी हा उपाय तुम्ही केलात तर तुमच्या समस्या श्वसनासंबंधी समस्या निघून जातील. पाईल्स, मूळव्याध, हृदयाच्या काही समस्या असतील तर हृदय तंदुरुस्त करण्याचं काम हे खारीख करत असत. शारीरिक दुर्भलता कमी करण्यासाठी सुद्धा खारीख खूप महत्त्वाची आहे.
मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर या खारीख चे बी काढून त्या खारीख चे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. कोणत्याही साहित्याने तुम्ही ह्या खारीख बारीक करा. मिक्सर मध्ये केलं तरी चालेल. आपल्याला या साठी दोन ते चार खारीख घ्यायच्या आहेत. तसेच एक ग्लास दूध लागणार आहे.
बारीक करून झाल्यानंतर खारीख जी पावडर दुधात टाकायची आहे आणि मग दूध उकळायला चालू करायचे आहे. जेणे करून या खारीख चा अर्क त्या दुधात उतरावा. या खारीख चे जे गुणधर्म आहेत ते या दुधात मिसळल्यानंतर अधिक प्रभाव शाली बनतात. हे दूध चांगले उकळल्यावर नंतर खाली उतरवायचे आहे. त्याला थोडे कोमट होऊ द्या आणि नंतर प्या.
मित्रांनो हे दूध आपणाला संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे. हा उपाय करण्याच्या आधी एक तास आणि उपाय करून झाल्यानंतर एक तास आपल्याला पाणी प्यायचं नाही. तर हे ग्लास दूध तुमच्या आयुष्यभराच्या समस्या दूर करेल. तर हे दूध तुम्ही प्यायला चालू करा तुमच्या अनेक समस्या निघून जातील.