खाऊचे 1 पान या प्रमाणे खा, आयुष्यात कधीही पित्त, गॅस आणि पोट साफ साठी गोळी चूर्ण घ्यावे लागणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो एक विड्याच्या पानाचा किंव्हा खाऊच्या पानाचा या पद्धतीने वापर करा, आयुष्यामध्ये पोट साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चूर्ण किंव्हा गोळी घ्यावी लागणार नाही. खासकरून पोटामध्ये गॅस होणं, अपचना संबंधीत जेवढ्या समस्या आहेत त्या कायमस्वरूपी निघून जातील आणि तेही सात दिवसांमध्ये.

सात दिवसांमध्ये तुम्हाला याचा खूप जबरदस्त फायदा दिसून येईल की पुन्हा तुम्हाला पोट साफ होण्यासाठी किंव्हा पोटाच्या संबंधी समस्येसाठी एकही गोळी घ्यावी लागणार नाही. उपाय अगदी साधा आणि सहज करता येण्यासारखा आहे.

याचा आणखी जबरदस्त फायदा म्हणजे तुमचा हाय बिपी त्रास असेल, रक्त घट्ट झालेले असेल, तर ते सुद्धा याने पूर्णपणे सुरळीत होत. शरीरातील कोलेस्टेरॉल नॉर्मल होत. तसेच बिपी सुद्धा नॉर्मल होतो. हा उपाय आपल्याला सात दिवस सलग करायचा आहे.चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा…

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत. पहिली वस्तू लागणार आहे खाऊचे पान. याला काही भागांत विड्याचे पान सुद्धा म्हंटले जाते. सात दिवस सलग आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक दिवशी एक खाऊचे पान आपल्याला लागणार आहे.

पानाचा उपयोग सुगंधी पदार्थ आणि पोटातील वायुनाशक म्हणून अनेक वर्ष्यापासून होत आहे. हे पान स्त्रावस्तंभक असत रक्तस्तंभक असत. तसेच हे काम उतेजक सुद्धा असत. अनेक किरकोळ आजारांवर हे पान वापरलं जातं. अस एक पान आपल्याला लागणार आहे.

दुसरा घटक आपल्याला लागणार आहे लसूण. जो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो. लसूण हा अनेक रोगांवर अत्यंत महत्वाचा काम करणारा घटक आहे. लसूण तुमच्या शरीरातील पित्त कमी करतो, तसेच यकृताचे व पित्ताचे जेवढे पण विकार असतील ते पुर्णपणे घालवतो.

त्याबरोबर पोटमधील जंत आणि पोटमधील जी मेला ढकलण्याची जी क्रिया असते ती फास्ट करतो. शरीरात जे घट्ट रक्त झालेले आहे ते पातळ करण्याचं काम लसूण करतो. असा लसूण आपल्याला दोन पाकळ्या लागणार आहे. मित्रांनो खाऊचे पान आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि जेवणाच्या नंतर लगेचच आपल्याला हे पान खायचे आहे.

दिवसातून दोन वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे. सकाळी जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जवणानंतर. अस फक्त सात दिवस हा उपाय करायचा आहे. यानंतर पोटामध्ये तुमच्या अजिबात गॅस होणार नाही. पोटाच्या सर्व समस्या निघून जातील. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ खाल्यानंतर जर तुमचे तोंड तिखट झाले तर तुम्ही पान खाऊन झाल्यानंतर थोडासा मध खाऊ शकता.! तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून पाहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *