1 चमचा फक्त वजन कधीच वाढणार नाही, काहीही खा पित्त Acidity कधीच होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्याच्या जगात लोक इतके व्यस्त झाले आहेत की ते त्यांच्या खाण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सुद्धा लोकांकडे खाण्यासाठी सुद्धा वेळ नाही. वेळ मिळेल त्यावेळी लोक जेवण करत आहेत. आणि त्या मुळे पित्ताच्या समस्या हल्ली खूप वाढल्या आहेत.

तसेच छातीमध्ये खूप जळजळ होत असेल, पित्ताचा भयंकर खूप त्रास होत असेल, गॅस ची समस्या असेल किंव्हा उष्णता खूप प्रमाणात असेल तर या सगळ्यांवरती आज आम्ही एक उपाय घेऊन आलो आहेत. हा उपाय फक्त सात दिवस करा तुमचा कोणत्याही प्रकारचे पित्त निघून जाईल, गॅस समस्या निघून जाईल, अपचनाची समस्या कमी होईल, त्याचबरोबर शरीरामधील उष्णता देखील निघून जाईल. चला तर उपायला सुरुवात करूया..

पित्त, ऍसिडिटी किंव्हा गॅस हा 90% लोकांना होणार सर्वसामान्य आजार आहे. सर्व लोकांना हा आजार आढळतोच पण, सध्या याच प्रमाण खूप जास्त वाढत चालल आहे आणि यासाठी विविध प्रकारची केमिकल औषधे घेतली जातात आणि औषधांचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

या केमिकलस् मुळे आपल्या शरीरावर याचे खूप दुष्परिणाम होत आहेत. केस गळणे, दात किडणे, कंबरदुखी, या ज्या समस्या आहेत त्या केमिकल मुळे होत असतात. या सध्या आजारांसाठी अशा गोळ्या न घेता फक्त हा दोन घटकांपासून केलेला उपाय करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागतात, यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ‘बडीशोप’ एक वाटी आपण बडीशोप घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला या साठी लागते तांब्याचे भांडे.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या उपायासाठी आपण तांब्याचंच भांड घ्यायचे आहे. यामुळे भांड्यामुळेच पित्ताची समस्या निघून जाते. सर्वात पहिले आपल्याला बडीशोपच चूर्ण करून घ्यायच आहे. या नंतर एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचे आहे. ते पाणी गरम करत ठेवायचे जो पर्यंत त्या पाण्याला उकळी येत नाही तो पर्यंत आणि त्या नंतर हे उकळलेले पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे.

आता या पाण्यामध्ये एक चमचा भर बडीशोपचे चूर्ण टाकायचे आहे आणि या पाण्याला असच ठेवायचं आहे जो पर्यंत हे कोमट होत नाही. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये हे पाणी कोमट होत. या नंतर हे कोमट झालेलं पाणी आपल्याला प्यायचं आहे. दिवसातून दोन वेळा हा उपाय करायचा आहे. सकाळी जेवणाच्या आधी किंव्हा जेवल्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता फक्त जेवणामध्ये आणि या उपायमध्ये 1 तासाचे अंतर असायला हवं. संध्याकाळी सुद्धा याच प्रकारे हा उपाय करायचा आहे.

अस फक्त सात दिवस करायचं आहे. पित्ताचा त्रास असेल, गॅसची समस्या असेल, अपचन असेल, शरीरामध्ये उष्णता असेल या सर्व समस्या या उपायाने निघून जातील. हा उपाय अशाच प्रकारे करायचा आहे. यामुळे बडीशोप आणि तांब्याच्या भांड्याची अभिक्रिया होते आणि पित्त, अपचन, गॅस, कमी करण्याचे रसायन त्यामध्ये तयार होत. तांब्याच्या भांड्यात महत्व तुम्हाला माहीतच आहे. हे दोन्ही ही घटक पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *