1 चमचा पाण्यात टाकून वाफ घ्या, फुफुसातील घाण चुटकीत बाहेर, ऑक्सिजन नेहमी 100 राहील..

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो सध्याच्या वातावरणात आपण घरातील उपाय करणे खूप महत्वाचे आहे. तसेच चांगली झोप घेणे, चांगला आहार घेणे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. मित्रांनो पाण्यामध्ये आपल्या घरातील हे दोन घटक टाकून वाफ घ्या, तुमच्या छातीमधील कप पूर्णपणे निघून जाईल.

सर्दी खोखल्याच्या त्रास पूर्णपणे निघून जाईल. छातीमधील इन्फेक्शन, फुफुसामधील इन्फेक्शन या उपायाने निघून जाईल. तुमचे फुफुस स्वच्छ राहील आणि त्यामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिजन कायम राहील. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कधीही कमी होणार नाही.

सध्या च्या वातावरणात आपलं फुफुस क्लीन असणे, स्वच्छ असणे, अत्यंत महत्वाचे आहे आणि सर्दी, खोखला, घसा दुखत असेल, कप झालेला असेल तर तो पूर्णपणे या साध्या उपायाने निघून जाईल. हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत करता येतो.

अत्यंत महत्वाची ही वाफ , उपाय आहे. वाफ घेणे हे कोणत्याही प्रकारच्या वायरल इन्फेक्शन साठी अत्यंत महत्वाचा उपाय आहे. आयुर्वेदामध्ये तुम्ही ही वाफ घेतली तर तुम्हाला अनेक फायदे होतील. चला तर पाहुयात हा आयुर्वेदिक उपाय कसा करायचा.

मित्रांनो ही वाफ घेण्यासाठी आपल्याला दोनच घटक लागतात. पहिला जो घटक आहे तो आहे ओवा. ओवा जो असतो तो कप मोकळा करणारा, कप पातळ करणारा, अत्यंत महत्वाचा घटक आहे. सर्दीवर, खोखल्यावर, ओवा अत्यंत महत्वाचे औषध आहे. म्हणून आपल्याला या उपायसाठी एक चमचा ओवा लागणार आहे.

दुसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे कापूर. कापराच्या नुसत्या वासाने जिवाणू, विषाणू, किटक असतात ते पूर्णपणे नष्ट होतात. याच्या वासाने याच्या वाफेने सर्दी, खोखला, छातीमधील कप, छातीमधील इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाते. इतका महत्वाचा असतो कापूर.

कापूर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे इतका महत्वाचा घटक आहे की उंचावर जे लोक राहतात त्यांना उंचावर चढतांना ऑक्सिजन कमी पडतो आणि मग दम लागतो, धाप लागते. अशा वेळेस या कापराचा ते वास घेतात आणि त्यांचा दम, स्वास घेण्याची जी समस्या आहे ती कमी होते. इतका कापूर फुफुसाची आरोग्या साठी महत्वाचा आहे. या उपायसाठी कापूराच्या आपल्याला 2 ते 3 वढ्या घ्यायच्या आहेत.

मित्रांनो या दोन्ही घटकांना म्हणजे ओवा आणि कापूर यांना चांगल्या प्रकारे कुटून (बारीक करून) घ्यायचे आहे. एकत्र कुटून घेतल्यामुळ याच्या एकत्रित रसायनामुळे वास न येण्याची समस्या आणि तोंडाची गेलेली चव सुद्धा परत येते. इतका हा जबरदस्त घटक निर्माण होतो.

यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी उकळवून घ्यायचे आहे आणि नंतर जे ओवा आणि कापूरचे कुटून घेतलेले मिश्रण आहे ते या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ही वाफ आपल्याला घ्यायची आहे. लहान असेल मोठा असेल सर्वांनी हो वाफ घ्यायची आहे. आठवड्यातून चार वेळा जरी ही वाफ तुम्ही घेतली तरी तुमच्या फुफुसांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही.

कप झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. सर्दी, खोखला झालेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. ज्यांना इन्फेक्शन झालेले आहे त्यांनी सुद्धा ही वाफ घ्यावी. तर मित्रांनो सध्या हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तुम्ही नक्की हा उपाय करा आणि इतर लोकांना सुद्धा ही माहिती शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *