विनंती करतो लहान मोठ्या सर्वांनी घ्या! फुफ्फुसे साफ होतील कफ रात्रीत जळून जाईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण ऑक्सिजन आता घेतो आणि कार्बनडाय ऑक्सिड बाहेर सोडतो. हे महत्त्वाचं काम करत असत फुफुस. तर हे आपलं फुफुस निरोगी राहील पाहिजे, मजबुत राहिलं पाहिजे. त्यामध्ये कप झाला नाही पाहिजे.

यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तर आज आपण असाच एक उपाय घेऊन आलो आहोत. ज्याने तुमच्या फुफुसातील कप नष्ट होईल. तुमच्या छातीमध्ये गरगर करत असेल, शिट्टी सारखा आवाज येत असेल तर हा उपाय केल्याने या सर्व समस्या नष्ट होतील. शिवाय ज्या लोकांना तंबाखू, सिगारेट च व्यसन असत तर त्यांच्या फुफुसामध्ये टार साठलेले असते. तर हे टार देखील साफ करण्याचं काम हे आपण द्रव्य बनवणार आहोत ते करणार आहे.

जो आपण द्रव्य पदार्थ बनवणार आहोत तो थोडासा चिकट असतो परंतु रामबाज इलाज आहे आणि सध्या हे प्रत्येकाने घेतले पाहिजे कारण सध्या फुफुस चांगले असणे अतिशय महत्वाचे आहे. ऑक्सिजन ची पातळी वाढवण्यासाठी सुद्धा हा उपाय करावा. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.

मित्रांनो हे प्रमाण आपण एका व्यक्तींसाठी वापरणार आहोत. यासाठी आपण एक ग्लास पाणी गरम करत ठेवायचे आहे. पहिला घटक आपल्याला या साठी लागणार आहे तो म्हणजे काळे तीळ किंव्हा पांढरे तीळ. तुम्हाला जे मिळतील ते तीळ घ्या. तीळा मध्ये असे घटक असतात ते तुमची श्वसन संबंधी समस्या कमी करतात. कप जळून जातो,फुफुस सुद्धा खूप स्ट्रॉंग होते. म्हणून आपण या उपायासाठी एक चमचा तीळ घ्यायचे आहेत. हे तीळ आपण त्या एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे जवस किंव्हा याला आळशी असे म्हणतात. श्वसना संबंधी तुमचे आजार असतील अस्थमा असेल, दमा असेल किंव्हा स्वास घ्यायला तुम्हाला त्रास होत असेल, छातीमध्ये कप झालेला असेल तर या सर्व समस्या घालवण्याची ताकद या जवस मध्ये आहे. या मध्ये असलेलं ओमेगा 3 अत्यंत महत्वाच आहे.

तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकण्याच काम हे जवस करत असत. हृदय विकार होऊ नये म्हणून तुम्ही दररोज जवस खा. वजन कमी करण्यासाठी सुद्धा जवस खूप उपयुक्त आहे. म्हणून या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा जवस. हे एक चमचा जवस आपण त्या एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आहे.

यानंतर या मध्ये आपण टाकणार आहे सेंधव मीठ. चिमूटभर सेंधव मीठ आपण त्या मध्ये टाकायचे आहे. पुढचा पदार्थ या मध्ये टाकायचा आहे तो म्हणजे हळद. आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्व आहे. हळद ही अँटीबॅक्टेरियल,अँटीसेफ्टीक असते. तुमच्या शरीरामध्ये कोणता संसर्ग झाला असेल तर तो मारण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून या उपायासाठी अर्धा चमचा हळद आपण घ्यायची आहे.

मित्रांनो हे सर्व मिश्रण आता एकजीव करायचे आहे. हे मिश्रण शिजवून घ्या. जसे आपण भाजी शिजवतो तसे आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे. हे मिश्रण अर्धा ग्लास पेक्षा कमी झाल्यानंतर हे मिश्रण खाली उतरा. गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण एका ग्लास मध्ये गाळून घ्या.

मित्रानो आता या मध्ये शेवटचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे मध. एक चमचा मध आपण या मध्ये मिक्स करायचे आहे. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण तुम्हाला सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे. तीन दिवस सलग तुम्ही हा उपाय करून पाहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *