घरातील हे फुल जवळ ठेवा, ऑक्सीजन १००%, छातीतील कफ जळेल, फुफ्फुसे होतील १० पटीने मजबूत…

नमस्कार मित्रांनो आपण स्वागत आहे. आज पर्यंत असंख्य गोळ्या औषध घेऊनही कसल्याही प्रकारचा खोखला कमी होत असेल, वारंवार सर्दी होत असेल, ताप येत असेल तर या सर्व समस्येवरती आजचा उपाय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे.

कारण या उपायासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते पदार्थ आयुर्वेदामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. फुफुसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी, ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी, यासोबत घसा दुखणे, घसा खवखवणे या तक्रारी कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.

मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी सर्वात पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळे मिरे. आयुर्वेदामध्ये काळ्या मिऱ्यांना अँटीबायोटिक म्हणून पाहिलं जातं. काळ्या मिऱ्याच्या सेवनाने सर्दी, खोखला, ताप, कमी होतोच यासोबतच शारीरिक वेदना, सूज, कमी होण्यास, रक्तातील साखर कमी होण्यास, कोलेस्टेरॉल लेव्हल संतुलित करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळे मिरे अत्यंत फायदेशीर ठरतात. म्हणून या उपायासाठी आपल्याला काळे मिरे लागणार आहेत.

या नंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे मध. मित्रांनो मध खाताच शरीरामध्ये अतिशक्ती आणि ऊर्जा येते, कारण मधामध्ये शरीरास आवश्यक असणारे व्हिटामिन A, B, C, आयर्न, कॅल्शिअम, सोडियम, फॉस्फरस, आयोडीन, हे घटक भरपूर प्रमाणात असतात.

मध खाल्याने हृदय मजबुत बनते. छातीतील कप मोकळा होण्यास मध अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणून य उपायासाठी आपल्याला मध लागणार आहे. मित्रांनो पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे रुई. रस्त्याच्या कडेला सहज सापडणारी वनस्पती म्हणजे रुई.

मित्रांनो आपल्याला पांढऱ्या रुईच्या फुलांच्या कळ्या लागणार आहेत. या उपाय साठी 10 कळ्या आपल्याला लागणार आहेत. कळ्या घेतल्यानंतर त्या कळ्यांचे देट काढून टाका आणि राहिलेला भाग चांगल्या पाण्याने धुऊन घ्या. यानंतर कपड्याच्या साहाय्याने त्या कळ्या चांगल्या सुखवुन घ्या.

सुखवुन घेतल्यानंतर या प्रत्येक कळी मध्ये आपण घेतलेली काळी मिरी एक अशी घालायची आहे. या 10 कळ्यांमध्ये मिरे घातल्यानंतर आता या कळ्या तव्यावरती गरम करत ठेवायच्या आहेत. या कळ्या अशा प्रकारे भाजून घ्या की याची पूर्णपणे राख झाली पाहिजे. कळ्या पूर्णपणे काळ्या झाल्या पाहिजेत. चांगल्या प्रकारे कळ्या भाजल्यानंतर खलबत्त्याच्या साहाय्याने या कळ्या व मिरे बारीक करून घ्या.

यानंतर आपण दुसरा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे मध. अर्धा चमचा मध घेतल्यानंतर त्या मध्ये आपण जे आपण चूर्ण केलेले आहे ते फक्त 1 ग्राम त्या मधामध्ये टाकायचे आहे. हे चूर्ण टाकल्यानंतर हे मिश्रण एकजीव करा. यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही हे मिश्रण चाटून चाटून खा आणि त्या नंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा. याने तुमचा खोखला, दमा, छातीमधील कप पूर्णपणे निघून जाईल. माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *