संपर्कात येताच हा पदार्थ गरम पाण्यासोबत घ्या ! दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेदिक सहज सोपा घरगुती करता येणार उपाय घेऊन आलो आहोत. आपल्याला जर कप झालेला असेल, सर्दी झालेली असेल, तुमचा घसा खवखव करतोय, घसा दुखतोय किंव्हा छाती गरगर करत आहे.

या ज्या सर्व समस्या आहेत या सर्व समस्या आपण आयुर्वेदिक उपायाने बऱ्या करू शकतो. मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’. सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात परंतु त्याच आपल्याकडे ज्ञान नसल्याने ते आपल्याला करता येत नाहीत.

तर आज आपण असाच सहज सोपा उपाय कप, सर्दी, किंव्हा तुम्हाला कोणताही संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग सहज बरा करू शकता. सध्या परिस्थिती खूप भयानक आहे. सध्या हा संसर्ग खूप वाढलेला आहे आणि तज्ज्ञांच्या मते हा संसर्ग तुमच्या नाकावाटे किंव्हा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो आणि हा आपल्या घशा मध्ये साधारणपणे 3 दिवस राहतो.

या तीन दिवसांच्या आत जर त्याला नष्ट केलं गेलं तर तो तुम्हाला जास्त हानी पोहचवत नाही. तुमच्या छातीमध्ये जात नाही आणि आपण जर सध्या पाहिलं जे लोक अत्यावस्त होत आहेत किंव्हा मृत होत आहेत ते एक तर अंगावर दुखणे काढल्याने होत आहेत किंव्हा त्यांच्या फुफुसामध्ये कप होऊन ऑक्सिजन कमी झाल्याने अस होत आहे.

तर आपण ही लक्षणे सुरवातीलाच ओळखली आणि त्यावर घरगुती उपाय केले,वेळीच टेस्ट केली तर आपल्यालावर कोणताही संकट येणार नाही. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा. मित्रांनो आपण याच्या अगोदर ऑक्सिजन लेव्हल हा शब्द ऐकला नसेल, परंतु सध्या ऑक्सिजन लेव्हल खूप महत्वाचा आहे.

ही ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ नये यासाठी आपली प्रतिकारशक्ती ठणठणीत असणे खूप गरजेचं आहे. म्हणून प्रतिकार शक्ती देखील वाढली पाहिजे. तुम्हाला सर्दी झाली किंव्हा घसा दुःखला तर तो देखील एक दोन दिवसांनी बरा झाला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्यानुसार आपण हे काही घरगुती उपाय केले पाहिजे.

मित्रांनो हा उपाय एक व्यक्तीसाठी करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला एक ग्लास उकळलेले पाणी लागणार आहे. पाणी पूर्णपणे उकळवून घ्यायचे आहे. तुम्ही हे पाणी चहा म्हणून प्यायला तरी तुमचा संसर्ग नष्ट होण्यास मदत होईल. तर मित्रांनो एक ग्लास उकळवून पाणी घेतल्यानंतर त्या मध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबू मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घटक असतात.

दुसरा जो पदार्थ आपण या मध्ये टाकायचा आहे तो म्हणजे लवंग. लवंग मध्ये मित्रांनो अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. 3 लवंग आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. मित्रांनो या लवंग चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या आणि त्या गरम पाण्यामध्ये टाका.

तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हळद. अँटीबॅक्टेरियल हळद, प्रतिकारशक्ती वाढवणारी हळद, हळदीचे किती तरी उपयोग आहेत. सध्या हळदीला खूप महत्व आहे. अर्धा चमचा हळद आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे.

मित्रांनो हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण तुम्ही चहा पिल्याप्रमाणे प्या. आठवड्यातुन एकदा करा. मित्रांनो उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *