संपर्कात येताच लहान मोठे सर्वांनी हा तुकडा वापरा ! दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये असंख्य व्यक्ती कामानिमित्त किंव्हा इतर काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा व्यक्तींचा न कळत काही संक्रमित व्यक्तींशी संपर्क येतो. अशा व्यक्तींसाठी सोबतच आपल्या घरातील व्यक्तींना सर्दी, खोकला, घसा खवखवत असेल, कोरडा खोकला असेल, वारंवार खोकला येत असेल, संक्रमित व्यक्ती घरामध्ये असेल अशा व्यक्तींना वारंवार खोकला येतो तर हा खोकला कमी करण्यासाठी आजचा उपाय रामबाण आहे.

सोबतच स्वास घेताना त्रास होत असेल, छातीवरती दबाव आल्यासारखा वाटत असेल, तोंडाची चव गेलेली असेल शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असेल, तरीही हा उपाय वरदान ठरतो. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा. मित्रांनो सध्याच्या या परिस्थिती मध्ये बरेच लोक घाबरून हे दुखणे अंगावरती काढत आहेत.

अशा व्यक्तींना विनंती आहे काही घरगुती उपाय कराच सोबतच दवाखान्यात लवकर जा जेणेकरून आपल्याला जो पुढे त्रास होणार आहे तो त्रास कमी होईल. दवाखान्यात दिलेल्या गोळ्यांमध्ये आणि आयुर्वेदिक उपायामध्ये साधारणपणे अर्धा तासाचे अंतर ठेवा. अशा प्रकारे दोन्ही ही उपाय एकत्रित केल्याने तुमचे आजार बरे होण्यास मदत मिळते.

मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ‘जेष्ठमध’. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव नाही अशा व्यक्तींनी ही जेष्ठमधा चा तुकडा नेहमी जवळ ठेवा. याचा एक तुकडा तोंडात टाका. सावकाश चावून चावून रस गिळत राहा. याने आपली चव परत येण्यास मदत होते. तुम्ही या जेष्ठमधाची बारीक पावडर बनवून ठेवा.

मित्रांनो आजच्या उपायासाठी आपल्याला जेष्ठमधा ची एक चमचा पावडर लागणार आहे. असा हा वर्क चमचा जेष्ठमधाची पावडर घेतल्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ. सुंठला आयुर्वेदामध्ये महाऔषधी असे म्हटले जाते. सुंठी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटामिन C, व्हिटामिन B, केरोटीन, थायमिन, हे घटक भरपूर प्रमाणात असतात ज्या द्वारे आपल्या शरीरातील वात, कप नष्ट होतो. म्हणून आजच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे चार चमचे सुंठ पावडर.

पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पिंपळी. आयुर्वेदामध्ये पिंपळी अत्यंत महत्वाची मानली जाते. खोकल्यावर अत्यंत प्रभावी अशी ही पिंपळी आहे. आपल्या छातीमधील जो कप आहे तो पातळ करण्यासाठी पिंपळी खूप महत्त्वाची आहे. म्हणून आजच्या उपायासाठी एक चमचा पिंपळी पावडर लागणार आहे. तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये ही पॉवडी सहज उपलब्ध होईल.

असे हे तीनही पदार्थ एकत्र करा. आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. हे मिश्रण खाण्याची पद्धत म्हणजे हे एक चमचा मिश्रण घ्या. त्या मध्ये त्या मध्ये एक चमचा मध टाका. आता हे मिश्रण एकजीव करा. हे जे चाटण आहे जेवण केल्याच्या नंतर खा. तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच तुमचा घसा मोकळा होईल. कप नष्ट होईल.

मित्रांनो हा उपाय करतांना आपल्याला पत्य पाळायचे आहे ते म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आपण खायचे नाहीत. सोबतच हा उपाय करतांना जेवण केल्यानंतरच सकाळी आणि संध्याकाळी हे पदार्थ खायचा आहे. हा उपाय केल्यानंतर लगेच पाणी प्यायचे नाही. मित्रांनो हा उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *