संक्रमण होताच शरीरात हा बदल होईल, लगेच करा हा साधा उपाय, सर्दी खोकला कफ गायब होईल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो शरीरामध्ये संक्रमण झाल्याबरोबर काही बदल आपल्या शरीरामध्ये जाणवत आहेत. ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि हीच परिस्थिती सध्या कठीण ठरत आहे. म्हणून शरीरामध्ये जर संक्रमण झालं तर शरीरामध्ये आपल्या तात्काळ बदल दिसतो.

पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत जे आपल्या शरीरात बदल होतात ते बदल खूप महत्वाचे आहे आणि या पाचव्या दिवसापर्यंत आपण कोणते आयुर्वेदिक उपाय करायचे आहेत या सर्व गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो संक्रमण शरीरामध्ये होताच आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात. त्यामध्ये प्रत्येकाला ताप, सर्दी, खोकला, होईल असे नाही. काही लोकांना लक्षणे दिसत नाहीत. परंतु हे जे सामान्य बदल आहेत ते लक्षणे न दिसणाऱ्या लोकांच्या शरीरामध्ये सुद्धा दिसून येतात. तर त्यामधील जे पहिल लक्षण अस आहे की पहिल्या दिवशी थकवा आल्यासारखा जाणवतो आणि थोडा ताप येतो.

शरीर थोडेसे गरम लागायला जाणवत. असे हे पहिले तीन दिवस होत. या कडे दुर्लक्ष करायचं नाही. हे जे दिवस आहेत हे नक्की आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर चौथ्या, पाचव्या दिवसापासून आपल्याला जास्तच ताप यायला लागतो. खुप ताप येणे म्हणजे हे जे संक्रमण आहे ते थोडेसे फुफुसा पर्यंत पोहचू लागले आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर रिस्क अजिबात घ्यायची नाही पहिल्या दिवसापासून आपल्याला आम्ही जे सांगणार आहोत ते उपाय करायचे आहेत.

या मध्ये पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो असा करायचा आहे की दिवसातून तीन वेळा आपल्याला एक ग्लास गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. या पाण्याने तुम्हाला दिवसातून तीन वेळा घश्यामध्ये गरारे करायचे आहेत. यामुळे घश्यामध्ये झालेल जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे निघून जाईल. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला गुळवेल आणायचा आहे.

गुळवेल ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. ताजा मिळाला तर अतिउत्तम. नसेल तर तुम्ही याच्या गोळ्या वापरू शकता. किंव्हा जो वाळलेला वेल असतो तो आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतो. तो आणायचा आहे आणि पहिल्या दिवसा पासून वापर करायचा आहे. गुळवेल मध्ये झिंक, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशियम हे घटक असतात. या मधील जे झिंक आहे ते तुमच्या शरीरामधील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ देत नाही.

गुळवेल जर आपल्याला ताजा मिळाला असेल तर आपण तो तसा पण चाऊन खाऊ शकतो. एक ग्लास पाणी घ्यायच आहे. त्यानंतर 1 इंच गुळवेल चा तुकडा घ्यायचा आहे. परत त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे करायचे आहेत किंव्हा कुटून घ्यायचे आहे. एक ग्लास पाण्यामध्ये ते टाकायचे आहे आणि ते उकळवून घ्यायच आहे. ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळवून घ्या. अर्धा ग्लास झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

सकाळी उपाशी पोटी तुम्हाला हे अर्धा ग्लास मधील अर्ध पाणी प्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जास्त व्यक्ती असतील तर हे प्रमाण वाढवायचं आहे. तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन नसलं तरी तुम्ही हे पाच दिवस नक्की करा. याने तुमच्या शरीरामध्ये जर डॅमेज झाले असेल तर तर डॅमेज भरून काढत. याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. वायरल इन्फेक्शनला नष्ट करण्याला जे गुणधर्म लागतात ते या गुळवेल मध्ये असतात. तर हा उपाय तुम्ही नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *