संपर्कात येताच ‘ही’ गोळी खा! दुसरी लाट भयंकर आहे, संसर्ग होणारच नाही, कफ, खोकला रात्री बंद…

ही आयुर्वेदिक गोळी बनवण्यासाठी सहा घरगुती घटक लागणार आहेत. सहाही जे घरगुती घटक आहेत त्यांना आयुर्वेदामध्ये औषधीय स्थान आहे. हे घटक कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर करत नाहीत. परंतु याचा इफेक्ट इतका मजबूत आहे की तुमचा कफ आहे किंवा खोकला आहे, घशामध्ये जर खवखव होत असेल किंवा तुमच्या छातीमध्ये घरघर होत आहे या सगळ्या गोष्टींवर अत्यंत उत्कृष्ट नैसर्गिक आयुर्वेदिक वडी आहे.

मित्रांनो आपण सध्या पाहत आहे परिस्थिती भयंकर आहे, संसर्ग खूप वाढलेला आहे आणि हा संसर्ग होऊ नये म्हणून आपल्याला काही खबरदारी म्हणून उपाय केले पाहिजेत. अनेक घरगुती उपाय आहेत. त्यामध्ये काढा असेल, हळदीचे पाणी असेल त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पदार्थ खाऊ शकतो. त्यासोबत ही जी वडी आहे, ही तुम्ही घरी बनवून ठेवू शकता.

यात वापरलेले सहा घटक यांचं प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे सुंठ. बघा जे आलं असते सुखवल्यानंतर त्याची सुंठ होते. सुंठ आपल्या घरात सहज उपलब्ध होते किंवा दुकानात तुम्हाला मिळून जाईल. सुंठेत पाचक असे गुणधर्म आहेत.

कफनाशक असा गुणधर्म आहे किंवा पचनाच्या कुठल्याही तुम्हाला समस्या असतील तर त्यासाठी सुंठ वापरण्यात येते. या उपायासाठी सुंठेची पावडर लागणार आहे. साधारण दिन चमचा सुंठ यासाठी लागणार आहे. दुसरा पदार्थ लागणार आहे ती म्हणजे हळद. हळद अँटीसेप्टिक, अँटीअलर्जीक, अँटीबायोटिक तसेच बॅक्टरीयल इन्फेक्शन असेल तर तुमचं बरी करणारी हळद, तुमची प्रतिकारशक्ती वाढवणारी हळद याठिकाणी उपयोगात आणणार आहोत.

या उपायासाठी साधारण एक ते दीड चमचा हळद लागणार आहे. हळद शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिसरा पदार्थ म्हणजे काळे मिरे. काळे मिरे अँटीबॅक्टरीयल आहे किंवा कुठलाही बॅक्टरीया तुमचा कफ घालवण्यासाठी ही काळे मिरे या उपायासाठी साधारण दहा लागणार आहे. अतिशय उष्ण असल्याने ज्या लोकांना उष्णतेचा त्रास असल्याने त्यांनी थोडं कमी घेतलं तरी चालेल.

अशाप्रकारे खलबत्त्यात बारीक करून घ्या. काळी मिरे हे चवीला तिखट असते पण घशात जर खवखवत असेल, घसा दुखत असेल त्यात ही काळी मिरे खूप प्रभावी असते. पुढचा पदार्थही अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे वेलदोडे. याला विलायची देखील म्हटले जाते. आपल्या चहामध्ये टाकत असतो. तुमच्या शरीरामध्ये पचनाच्या जर समस्या असतील तर त्या दूर करते. अर्धा चमचा याची पावडर करून घ्यायची आहे.

पुढचा पदार्थ ही उपयोगाचा आहे. तुम्हाला जर उष्णतेचा समस्या असतील किंवा प्रतिकारशक्ती नसेल, शरीरात लोह कमी असेल या सगळ्या गोष्टींसाठी हा जो गुळ आहे परंतु सेंद्रिय प्रकारचा गुळ नक्कीच घ्या. हा सेंद्रिय गुळ साधारण तीन चमचे घेणार आहोत. शेवटचा आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे साजूक तूप. आता गाईचे तूप मिळाले तर अतिउत्तम नाही तर जे तुमच्याकडे आहे ते घेऊ शकता.

अशाप्रकारे हे जे सहा पदार्थ आहेत या सहा पदार्थांच्या मिश्रणातून आपण ही गोळी तयार करणार आहोत. जर सेंद्रिय गुळ असेल तर गोळी व्यवस्थित तयार होते. ही गोळी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही वेळेस एक एक वेळेस चघळून खायची आहे. आपण जशी गोळी खातो त्यापद्धतीने खायची आहे.

हळूहळू आपल्या घशाला त्याचा स्वाद मिळेल आणि तुमचं कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते बरे होण्यास यातून मदत होणार आहे. तर यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की या गोळ्या किती दिवस टिकतात? तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता हवाबंद डब्यामध्ये जर ठेवल्या तर त्या पंधरा दिवसापर्यंत टिकणार आहेत. या टिकाऊ आहेत.

एकदाच पंधरा दिवसांच्या बनवा त्यापद्धतीने प्रमाण वाढवत जा. अशापद्धतीचे साध्या, सोप्या घरगुती उपायांतून आपण काही जे मोठे विकार होणार आहेत त्याच्यापासून आपण वाचू शकतो. कफ, खोकला, सर्दी यासाठी ही नक्कीच उपयोगी गोळी आहे. याचा साईड इफेक्ट कुठलाही नाही. हा विडिओ पाहून गोळी बनवू शकता https://youtu.be/BWV3xI7BSow

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *