रोजच्या चहात हे ५ दाने टाका!कसलाच संसर्ग होणार नाही, घसा संसर्ग रात्रीत बरा…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज तुम्हाला आम्ही एक आयुर्वेदिक चहा घेऊन आलो आहे. रोजचा जो तुम्ही चहा पिता त्यामध्ये चहा पत्ती, साखर आणि दूध, तर हे दूध जे तुम्ही घालता ते घालू नका. सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे.

कोणत्याही प्रकारचा संसर्ग जर नको असेल तर आम्ही सांगितलेला चहा तुम्ही पिला पाहिजे. यामध्ये आम्ही चार पदार्थ टाकलेले आहेत. या चहा मध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुम्हाला कोणताही गळ्यामध्ये संसर्ग होणार नाही, घश्यामध्ये खवखव होत असेल, छातीमध्ये कप आहे, हा कप एकारात्रीत जाळून टाकणारा हा आयुर्वेदिक चहा आहे.

हा चहा तुमच्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवेल. तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही, झाला तर लगेच बरा होईल. इतका ताकद या चहा मध्ये असते. म्हणूनच साध्या चहा ऐवजी हा चहा तुम्ही प्यायला सुरू करा. कारण याची सध्या खूप गरज आहे. चला तर पाहुयात हा चहा कसा बनवायचा.

मित्रांनो या चहा च प्रमाण आपण एक व्यक्ती साठी घेतलेलं आहे. मित्रांनो हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला एक ते दीड कॅप पाणी तुम्हाला एका भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते भांडे मंद गॅस वरती ठेवायचे आहे. या मध्ये सर्वात पहिला पदार्थ टाकणार आहे सुंठ.

अर्धा चमचा सुंठ पावडर या साठी घ्यायची आहे. मित्रांनो सुंठ तुमच्या शरीरातील कप कमी करते. त्याचबरोबर तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुंठ मदत करते. आयुर्वेदिकमध्ये याला कप नाशक संबोधले जाते. म्हणून अर्धा चमचा पावडर या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे.

दुसरा पदार्थ आपण या मध्ये टाकायचा आहे काळे मिरे. या मिऱ्याच्या पावडर करून तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे. या मध्ये आपण पाच काळ्या मिऱ्याची दाणे टाकायची आहे. या पाच काळ्या मिऱ्याच्या दाण्याने चहा इतका शक्तिशाली होणार आहे की कोणत्याही प्रकारचा कप तुमचा जळून जाईल, घश्यामध्ये सूज असेल तर ती कमी होईल.

तिसरा पदार्थ या मध्ये टाकायचा आहे तुळशीची पाने. तुमच्या अंगणात सहज तुळस मिळते. ऑक्सिजनचा भांडार म्हणून या तुळशीकडे पाहिलं जातं. याची तुम्ही 10 पाने घायची आहेत. तुळस ही अँटीऑक्सिडंट असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीची पाने आयुर्वेदामध्ये पहिल्या पासून वापरली जातात. बारीक करून तुम्हाला ही पाने त्या चहा मध्ये टाकायची आहेत.

चौथा पदार्थ यामध्ये टाकायचा आहे सेंद्रिय गूळ. हा गूळ किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. एक चमचा गूळ तुम्हाला या चहा मध्ये टाकायचा आहे. मित्रांनो हा चहा चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. साधारणपणे पाच मिनिटे हा चहा उकळवून घ्या. चहा उकळवून झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने तो गाळून घ्या आणि हा चहा तुम्ही आता पिऊ शकता.

तुम्हाला एकच विनंती करतो की या चहा मध्ये दूध टाकू नका. दुधामुळे या चहाची सर्व तत्व नष्ट होतात. अशा प्रकारचा चहा तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला या चहा चा फायदा होईल. या उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *