फक्त 5 दिवसाचा उपाय करेल पोटाचा घेर झटक्यात कमी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. डिलिव्हरी नंतर 80% महिलांना पोटाचा घेर सुटण्याची समस्या निर्माण होत असते. डिलिव्हरी होऊन जर 1 वर्षापेक्ष्या जास्त झाले असेल तर अशा माताभगिनींचा पोटाचा वातीया किंव्हा पोटाचा घेर कमी कमी होऊ शकतो का? तर नक्की होऊ शकतो. त्यासाठी कोणताही औषध घ्यायची सुद्धा गरज नाही. फक्त मासिक पाळी मध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे.

पूर्वीच्या काळामध्ये महिलांच्या 4 ते 5 डिलिव्हरी व्हायच्या तरी सुद्धा पोटाचा घेर सुटत नव्हता. त्याला कारण अस होत की डिलिव्हरी झाल्या नंतर गर्भाशय जे ढिले झालेलं असत त्याला सुती कापडाने चांगल्या पद्धतीने बांधले जायचे आणि त्या नंतर शेक दिला जायचा. यामुळे पोटाचा घेर सुटणे ही समस्या पूर्वीच्या काळात महिलांना जाणवत नव्हती.

परंतु सध्या ही गोष्ट होत नाही म्हणून या समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवू लागल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या काही समस्या सुद्धा याला कारणीभूत आहेत. म्हणून ही समस्या घालवण्यासाठी आपल्याला मासिक पाळीमध्ये एक गोष्ट करायची आहे. ज्या पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशय जे ढिले झालेलं असत त्याला आपण सुती कपड्याने बांधतो. त्याच पद्धतीने मासिक पाळी मध्ये 5 दिवस तुमचं जे पोट आहे ते सुती कापडाने बांधायचे आहे.

मासिक पाळी काय असते तर जे कॉर्पस लुटियम (corpus lithium) नावाचा थर गर्भाशयावर आलेला असतो. तिथे जर गर्भ धारणा झाली नाही तर तो कॉर्पस लुटियमचा जो थर असतो तो बाहेर फेकला जातो आणि त्यालाच आपण मासिक पाळी असे म्हणतो.

तर ज्या वेळेस मासिक पाळी येते त्या वेळेस गर्भाशय जे आहे ते परत मऊ, मुलायम अशी त्याची त्वच्या होत असते. म्हणजे जसे डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशय ढिले पडलेलं असत त्याच पद्धतीने मासिक पाळी नंतर सुद्धा गर्भाशय हे नवीन होत असत आणि अशा वेळेस त्याला जर आपण बांधलं तर त्याचा जो सेलपणा आहे तो नैसर्गिक पद्धतीने निघून जातो.

महिलांनो फक्त हा उपाय करतांना एक काळजी घ्यायची आहे जेवण करतांना पोट बांधून ठेवायचे नाही. जेवण झाल्यानंतर 45 मिनिटे सुद्धा पोट बांधायचे नाही. इतर वेळेस तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही पोट बांधून ठेवायचे आहे. या मुळे गर्भाशयाला जो सेलपणा आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा जो आकार वाढलेला आहे त्याला आपण थर म्हणतो तो नसर्गिक कमी होण्यास मदत होते.

साधारण तीन महिन्याच्या मासिक पाळी दरम्यान तुम्ही जर अस पोट बांधून ठेवलं तर या मुळे पोटाचा जो घेर आहे तो अर्धा तुम्हाला कमी झालेला दिसेल. कोणताही औषध न घेता तुम्हाला हा फरक दिसेल.

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पोट बांधता तेव्हा अंगावरुन थोडं जास्त जाऊ शकत. कोणताही घाबरण्याचे कारण नाही. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हा त्रास अजिबात जाणवणार नाही. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *