अंघोळीच्या पाण्यात १ चमचा टाका, चरबीच्या गाठी वितळून जातील, कसलाही त्वचारोग फंगल इन्फेक्शन गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या कमालीच्या वनस्पतीचे एक चमचाभर चूर्ण फक्त सात दिवस तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या चरबीच्या गाठी असतील त्या पूर्णपणे वितळून जातील. कुठल्याही प्रकारचा त्वचारोग असेल, उष्णतेचा तुम्हाला त्रास असेल, अंगावर पित्त उठत असेल त्याच बरोबर तुम्हाला वातेचा त्रास असेल, सांधेदुखी होत असेल, काही जणांना अर्धे डोके दुखण्याची समस्या असते अशा अनेक प्रकारच्या समस्या या चमत्कारिक वनस्पतीने पूर्णपणे मुळापासून निघून जातात.

फक्त 1 पान 90 वर्ष म्हातारपण येऊ देत नाही, ताकद दुप्पट, दमा, भूक…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो निसर्गाचा नियम आहे की ज्या झाडाचा आकार ज्या झाडाचं फुल, पान, फळ ज्या आकाराच असत त्या आकाराच्या माणसाच्या अवयवाला फायदा होतो. म्हणजे माणसाच्या अवयवाचा जो आकार आहे त्याला फायदा होतो. पिंपळाचे पान हृदयासारखं असत. म्हणजेच पिंपळाच्या पानांचा उपयोग आपल्या हृदयाला अत्यंत उपयुक्त होतो. पिंपळाच्या पानांचे तसे अनके फायदे आहेत पिंपळाचे पान, फळ, साल, मूळ, या सर्व गोष्टींचे फायदे होतात आणि या सर्व गोष्टींचा फायदा आपल्या शरीराला कसा करून घ्यायचा