एका रात्रीत माझी गुडघेदुखी बरी झाली, तुम्ही पण बघा उपाय करून…

मित्रांनो, आपण सर्व जाणतो की तेलाने मालीश केल्यामुळे सांध्यातील वेदना कमी होतात. पण या मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे., त्यात तुम्हाला पाण्याचा प्रयोग करायचा आहे. उपाय खूपच स्वस्त आहे पण परिणामकारक आहे. आताच्या काळामध्ये प्रत्येक ५ व्यक्तींपैकी १ व्यक्ति असा आहे, की जो सांध्यातील वेदांनानी त्रासलेला आहे व हा आजार वाढतच जातो आहे. पूर्वीच्याकाळी एक ठराविक वयानंतर सांधेदुखीचा त्रास सुरू होत असे. परंतु, आजकाल ही समस्या प्रत्येकाला होऊ लागली आहे. याच्या मुख्य दोन