जीवनभर कर्जात बुडून राहाल, आजपासून सोडून द्या या ३ सवयी…

आचार्य चाणक्य यांनी लोकांच्या हितासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांची नितीमूल्ये व्यक्तिला सफल बनवण्यासाठी प्रेरणा देतात व जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवितात. मित्रांनो, चाणक्यांची नितीमूल्ये पूर्वीच्या काळी सांगितली गेली आहेत, पण आजच्या काळातसुद्धहा चाणक्याची ही शिकवण तेवढीच प्रासंगिक आहे. म्हणजेच, चाणक्यांची नीतिमूल्ये पूर्वीच्या काळापासून चालत आली आहेत व आजच्या काळातसुद्धा १०० टक्के बरोबर सिद्ध झाली आहेत. व्यक्तिला चाणक्यनितीचा सारांश व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. या नितीमूल्यानुसार चाणक्यांनी अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे व्यक्ति गरीब बनतो.

३ दिवस प्या, हात-पाय, कंबर वेदना, थकवा, अशक्तपणा, कॅल्शियमची कमतरता, ९० वर्षांपर्यंत होणार नाही…

काही दिवस हे दुधात उकळून प्या, कितीही जुनी सांधेदुखी असुदे, शरीरात कॅल्शियमची कमतरता असुदे, पुर्णपणे कॅल्शियमची कमतरता नाहीशी होईल, तंदुरुस्ती, स्फूर्ति, येईल ह्या उपायाने. हा उपाय मोठ्या व्यक्तिपासून अगदी लहान मुलापर्यन्त सगळे करू शकतात. कॅल्शियमची कमतरता पुर्णपणे भरून निघेल. जर मित्रांनो, तुम्हाला पण हाडात वेदना असतील, मानेत वेदना असतील, किंवा कंबरेत वेदना असतील, गुडघेदुखी असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही काही दिवस दुधाबरोबर करून बघा. हाडांच्या संबंधातील सगळे आजार ठीक होतील. ह्या उपायासाठी कोणत्याही विशेष