नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेथीच्या दाण्यांचे काही गुणकारी फायदे. आपल्या सर्वांना माहित असेल की मेथीचे दाणे बाजारात सहज आपल्याला मिळतात आणि आपण त्यांचा उपयोग मसाल्यांमध्ये आणि जेवणाला चव यावी या साठी करत असतो. चवीने कडू असणारे हे दाणे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. डायबेटीस, लठ्ठपणा, पाठदुखी, स्त्रियांचे अनेक विकार, इत्यादी अनेक आजारांवर आणि रोगांवर मेथीचे दाणे गुणकारी ठरतात. चला तर पाहूया मेथीचे गुणकारी फायदे.. मित्रांनो मेथीच्या दाण्याचा सर्वात पहिला उपयोग
Day: February 12, 2021
कच्चा कांदा खाणाऱ्यांनी एकदा ही माहिती वाचाच…
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो जर आपण कच्चा कांदा खात असाल तर आपले हार्दिक अभिनंदन. नुकतेच एक संशोधन झालं आहे आणि त्यानुसार कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक फायदे मानवी शरीरास होत आहेत असे त्या संशोधन मध्ये आढळले आहे. मित्रांनो कच्चा कांदा हा शिजवलेल्या कांद्यापेक्षा किंवा स्वयंपाकामध्ये वापरलेल्या कांद्यापेक्षा कितीतरी जास्त पौष्टिक असतो आणि हा कच्चा कांदा खाण्याचे अनेक उपयोग सुद्धा आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला उपयोग म्हणजे डायबेटिस पासून होणार संरक्षण. जे लोक कच्चा