तुमचे सगळ्याचे स्वागत आहे. मरण आले तरी चालेल पण सकाळी उठून ही ५ कामे चुकूनही करू नका. ती ५ कामे कोणती आहेत ते या माहितीद्वारे जाणून घेऊया. मित्रांनो, दिवसाची सुरुवात चांगली असेल, तर पूर्ण दिवस चांगला जातो. कोणाचीही अशी इछा नसते, की त्याचा दिवस अडचणी व संकटांनी भरलेला असावा. तुम्हाला कधी असे जाणवले असेल, की एखादा दिवस असा जातो, की वेळेला भोजन मिळत नाही किंवा मनाला चैन पडत नाही. प्राचीन मान्यतेनुसार आणि शास्त्रानुसार, त्याचे खरे
Day: February 13, 2021
सोन्यापेक्षाही मौल्यवान असतात पपईच्या बिया, पपई बियांचे औषधी गुणधर्म…
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहणार आहोत की पपईच्या बिया या सोन्यापेक्षा सुद्धा कशा मौल्यवान आहेत. मित्रांनो पपईच्या या ज्या बिया आहेत यांचे गुणधर्मच इतके चांगले आहेत, त्याचे औषधी गुणधर्म इतके खास आहेत की तुम्हीसुद्धा मान्य कराल सोन्यापेक्षाही मौल्यवान ही वनस्पती आहे. आपल्या सर्वांना पपई तर आवडत असेल, पपई कोणाला आवडत नाही पपई तर सर्वांना आवडते. मात्र आपण कधी पपईच्या बिया कधी खाल्ल्यात का? अजिबात नाही. मात्र या बिया आजपासून खायला सुरुवात कराल.