नकळत ही ५ पापे करणारे लोक जीवनभर दरिद्रीच राहातात…

नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या जिवनात काही नवीन शिकायचे असेल, तर पेजला जरूर लाईक करा. मित्रांनो, आपल्या धर्मात एकूण १८ पुराण आहेत, यातील शिवपुराण एक असे पुराण आहे, ज्यामध्ये मनुष्य जिवनाला सुखकर बनविण्यासाठी काही मंत्र सांगितले आहेत. शिवपुराणामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव संवादांचे सार कथन केले आहे. शिवपुराणात ५ अशा पापांचे वर्णन केले आहे, जो मनुष्य नकळत करतो व त्याची शिक्षा भोगतो. शिवपुराणानुसार मनुष्याने अशी पापे चुकूनही करू

कितीही कष्ट करा अशा प्रकारची कामे करणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाहीत…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो काही लोक असे असतात के खूप कष्ट करतात. आयुष्यभर खूप परिश्रम घेतात अगदी आकाश-पाताळ एक करतात पण तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाहीत. त्यांच्या घरी कधीच पैसे येत नाही आणि आला तरी टिकत नाही. आज आपण अश्या प्रकारच्या काही व्यक्ती बघणार आहोत की त्यांनी किती जरी कष्ट केले तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाहीत. चला तर पाहुयात त्या कोणत्या व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती आहे मळकट कपडे घालणारी व्यक्ती. मित्रांनो