फक्त 2 चमचे, भाजीत एकत्र करा, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद 72000 नसा मोकळ्या…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो एक नवीन उपाय खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सकाळी उठल्याबरोबर पायाला जर मुंग्या येत असतील, वेदना होत असतील, खाली पाय टेकताच टाच दुखीचा त्रास जाणवत असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी, सोबतच बऱ्याच जणांना पित्ताचा, ऍसिडिटी चा त्रास असेल सोबतच अपचन, गॅस, वारंवार पोट गच्च होणे, आणि पोट साफ न होणे अश्या समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर या सर्व समस्येवर आज एक उपाय घेऊन आलो आहोत. चला तर उपयाला सुरुवात करूयात..

सकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने काय घडते?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी एक तांब्या तुळशीला पाणी अर्पण करून तुळशीचे पुजन करावे. आपण तुलशीला पाणी अर्पण करतो, धूप दीप लावतो, हळद कुंकू अर्पण करतो आणि हात जोडून नमस्कार करतो. परंतु कधी आपल्याला असे वाटते का दुसऱ्या झाडाझुडपांना इतके महत्त्व नाही. मग तुळशीच्या रोपाला इतके महत्त्व का? तुळशीचे पूजन आपण जर दररोज केले, पाणी अर्पण केले तर काय घडते हे आपण जाणून