हाडातून येत असेल कट कट आवाज तर लगेच या गोष्टींचे सेवन सुरु करा…

हाडातून जर कटकट असा आवाज येत असेल, सांधे दुखत, सुजले असतील ते हे शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते. तुमच्याही हाडातून कटकट आवाज येत असेल, चालताना, उठताना , बसताना तुमच्या हाडातून, गुडघ्यातुन आवाज येत असेल तर हा आजार आहे का? अनेक लोकांना असे वाटते कि हाडातून आवाज येत असेल तर त्याचा अर्थ त्यांची हाडे कमजोर झाली आहेत. बघूया या मग यामागचे सत्य काय आहे. लहान मुलांना किंवा तरुणांच्या हाडातून आवाज येत असेल आणि त्यांना काही दुखत नसेल