नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजपर्यंत कॅल्शियम वाढवण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ,फळे, ड्रायफ्रुट, असे सर्व घटक खाऊनही तुमच्या शरीरामध्ये जर कॅल्शियम च प्रमाण वाढत नसेल, या सोबतच तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास जाणवत असेल, सांधेदुखी, माणक्या मध्ये गॅप, कंबरदुखी, गुडघेदुखी चा त्रास असेल, टाचदुखी चा त्रास असेल, नाकामधील हाड वाढलेले असेल. तसेच काही लोकांच्या मूळव्याधच्या जागेवरती मांस वाढले असेल, हे वाढलेलं मांस कमी करण्यासाठी, सोबतच बऱ्याच व्यक्तींची लिवर ची कार्यक्षमता कमी झाली असेल, पोटातील समस्या असतील
Day: February 25, 2021
ह्या 3 राशीच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा लवकरच मिळेल खुशखबर…
नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो लाला रंगाचा धागा कोणत्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या हातामध्ये बांधावा,कोणत्या हातामध्ये घालावा हे आज आपण पाहणार आहे. जोतिषशास्त्रा नुसार लाला रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. माता लक्ष्मी ला ज्या अनेक वस्तू अर्पण केल्या जातात त्यापैकी बऱ्याचश्या वस्तू या लाल रंगाचा असतात आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा प्रिय रंग हा लाला रंग असतो. म्हणूनच लाल रंगाचा धागा आपण हातामध्ये बांधला तर त्या मुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो.