संपर्कात येताच हा पदार्थ गरम पाण्यासोबत घ्या ! दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेदिक सहज सोपा घरगुती करता येणार उपाय घेऊन आलो आहोत. आपल्याला जर कप झालेला असेल, सर्दी झालेली असेल, तुमचा घसा खवखव करतोय, घसा दुखतोय किंव्हा छाती गरगर करत आहे. या ज्या सर्व समस्या आहेत या सर्व समस्या आपण आयुर्वेदिक उपायाने बऱ्या करू शकतो. मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’. सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात परंतु त्याच आपल्याकडे ज्ञान नसल्याने ते आपल्याला करता