संपर्कात येताच लहान मोठे सर्वांनी हा तुकडा वापरा ! दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये असंख्य व्यक्ती कामानिमित्त किंव्हा इतर काही कारणाने घराबाहेर पडत आहेत. अशा व्यक्तींचा न कळत काही संक्रमित व्यक्तींशी संपर्क येतो. अशा व्यक्तींसाठी सोबतच आपल्या घरातील व्यक्तींना सर्दी, खोकला, घसा खवखवत असेल, कोरडा खोकला असेल, वारंवार खोकला येत असेल, संक्रमित व्यक्ती घरामध्ये असेल अशा व्यक्तींना वारंवार खोकला येतो तर हा खोकला कमी करण्यासाठी आजचा उपाय रामबाण आहे. सोबतच स्वास घेताना त्रास होत असेल, छातीवरती दबाव आल्यासारखा वाटत असेल,