कितीही भयंकर कफ मिनिटांत बाहेर फेका, कफ खोकला यावर घरगुती उपाय…

नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो महत्वाचा विषय म्हणजे छातीतील कफ बाहेर काढणे. अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या छातीतील सर्व कफ बाहेर निघेल. तुम्हाला यासाठी कांद्याचा वापर करायचा आहे. सर्वांच्या घरांमध्ये कांदा हा असतोच, आणि जर नसेल तर आपण बाजारामधून उपलब्ध करू शकतो. अगदी सहजरीत्या मिळणारा एक कांदा वापरून तुमच्या छातीतील कफ रिकामा होईलच त्यासोबत खोकला किंवा ताप यावरती सुद्धा मात करता येईल. घशाला किंवा स्वरयंत्राला सूज आली असेल

संक्रमण जाणवताच, घराजवळील ५ पाने वापरा, दवाखान्यात जावे लागणारच ! छातीत कफ होणार नाही…

मित्रांनो सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये तुम्हाला जर काही लक्षणे जाणवत असतील तर कृपया अंगावरती काढू नका. लगेच दवाखान्यात दाखवा. प्रारंभिक अवस्थेमध्ये लवकर दाखवल्याच्या नंतर मित्रांनो तुमची जी हानी होणार आहे ती हानी टाळू शकते प्रारंभिक अवस्थेमध्ये दवाखान्यातील उपायाबरोबर काही घरगुती उपायांचा समावेश केला तर प्रतिकारशक्ती झटपट वाढते. सोबतच सर्दी, खोकला, पडसे लगेच कमी होतो. कितीही ताप असेल तर तो कमी करणारा आजचा एक घरगुती उपाय आहे. आयुर्वेदातील अँटीबायोटिक म्हणून या उपायाकडे पाहिलं जातं.