हा एक तुकडा चहात टाका, फायदे इतके होतील कि, रोग प्रतिकारशक्तीत प्रचंड वाढ, ताप सर्दी, खोकला चुटकीत dr.

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. सध्याच्या या वातावरण बदलांमुळे बऱ्याच व्यक्तींना सर्दी, ताप, खोखला, झालेला पाहायला मिळत आहे. यासोबतच लॉकडॉऊन काळात बसून राहिल्या मुळे बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास, वजन वाढलेलं आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे. यामुळे पोटाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यामुळे गॅस होणे, गरगरल्या सारख होणे, खाल्लेले पचन व्यवस्थित न होणे, सकाळी उठल्याबरोबर पोट साफ न होणे, या समस्या सध्या उद्भवत आहेत. तर हे सर्व समस्या बऱ्या करण्यासाठी आपण आज चहा बनवणार आहोत.